लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
महापुराने पुसल्या ॲना ग्रॅहनच्या आठवणी , दस्तऐवज वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे... - Marathi News | Flood erases Anna Grahan's memories, officials say documents washed away... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापुराने पुसल्या ॲना ग्रॅहनच्या आठवणी , दस्तऐवज वाहून गेल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे...

सीताबाईला १९८० मध्ये काळाचौकी पोलिसांनी ताब्यात घेत मानखुर्द येथील बाल सुधारगृहात ठेवले होते. ...

राजभवनात सौरऊर्जेवर चालणार हवामान केंद्र - Marathi News | Solar powered weather station in Raj Bhavan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजभवनात सौरऊर्जेवर चालणार हवामान केंद्र

अमेरिकेच्या नॅशनल सायन्स फाउंडेशनने सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्कला दिलेल्या आर्थिक सहकार्यातून हे केंद्र स्थापन करण्यात आले आहे. ...

वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा, खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध - Marathi News | Electricity workers march today, protest against privatization policy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वीज कर्मचाऱ्यांचा आज मोर्चा, खासगीकरणाच्या धोरणाचा निषेध

या पार्श्वभूमीवर २ जानेवारीला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक व इतर जिल्ह्यातील वीज कामगार मोर्चा काढणार आहेत.  ...

राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; अनेकजण जखमी - Marathi News | jodhpur-bandra-suryanagari-express-derailed-at-rajkiawas-in-pali-many-injured-know-details-trains-diverted | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजस्थानात रेल्वेचा मोठा अपघात, वांद्रे-जोधपूर सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसरले; अनेकजण जखमी

मुंबईतील वांद्रे स्थानकावरून जोधपूरला जाणाऱ्या सूर्यनगरी एक्स्प्रेसचे ८ डबे रुळावरून घसले. हा अपघात पाली जिल्ह्यातील राजकियावासच्या नजीक घडला. ...

जे. जे. ला लवकरच अभिमतचा दर्जा, अखेर राज्य कला विद्यापीठासाठीची समिती रद्द - Marathi News | J. J. Soon the status of opinion, finally the committee for the State Arts University was cancelled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे. जे. ला लवकरच अभिमतचा दर्जा, अखेर राज्य कला विद्यापीठासाठीची समिती रद्द

राज्य विद्यापीठाऐवजी अभिमत विद्यापीठाच्या दर्जासाठी २५०० माजी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन याचिका दाखल केली होती. मात्र, आता समिती रद्द केल्याने पुन्हा एकदा सर जे. जे. महाविद्यालयाला अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन बुधवारपासून, वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजन - Marathi News | 'Marathi Tituka Melwawa' World Conference to be held at National Sports Club, Worli from Wednesday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन बुधवारपासून, वरळीच्या नॅशनल स्पोर्टस् क्लबमध्ये आयोजन

संमेलनास परदेशातील मराठी भाषेच्या प्रचार-प्रसार आणि संवर्धनासाठी योगदान देणारे ४९८ मराठी मंडळातील प्रतिनिधी, परदेशातील ६२ उद्योजक,  परराज्यातील बृहन्महाराष्ट्र मंडळाचे ४७० प्रतिनिधी, राज्यातील १६४ नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. ...

नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चे रडगाणे, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही... - Marathi News | On the very first day of the new year, the cries of 'central railway', the inconvenience caused to passengers, we... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ‘मरे’चे रडगाणे, प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल आम्ही...

रविवार आणि नवीन वर्ष असतानाही मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे   मुंबईकरांचे मेगाहाल झाले. ...

निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप, रुग्णसेवेवरील परिणाम टळणार - Marathi News | State-wide strike of resident doctors from today, impact on patient care will be avoided; The system is ready, minor surgeries will be postponed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवासी डॉक्टरांचा आजपासून राज्यव्यापी संप, रुग्णसेवेवरील परिणाम टळणार

शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत वाट पाहूनही पालिका आणि राज्याच्या आरोग्य विभागाकडून चर्चेसाठी बोलावणे न आल्याने, निवासी डॉक्टर संपावर ठाम आहेत.  ...