लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई

मुंबई

Mumbai, Latest Marathi News

मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. 
Read More
२००६ बॉम्बस्फोट प्रकरणात राजा ठाकरे विशेष वकील; हायकोर्टाने फटकारल्यानंतर नियुक्ती - Marathi News | Raja Thackeray Special Counsel in 2006 Bomb Blast Case; Appointment after reprimand by High Court | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२००६ बॉम्बस्फोट प्रकरणात राजा ठाकरे विशेष वकील; हायकोर्टाने फटकारल्यानंतर नियुक्ती

आतापर्यंतची न्यायालयीन घडामोड ...

सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद - Marathi News | Mumbai recorded 111 mm of rain in 24 hours | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुखवार्ता: दुसऱ्या दिवशीही संततधार; मुंबईत २४ तासांत १११ मिलिमीटर पावसाची नोंद

कुलाबा वेधशाळेत ५०.१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. ...

एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास - Marathi News | Suicide of Air Hostess Killer; Hanged himself in Andheri police station jail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर होस्टेसच्या मारेकऱ्याची आत्महत्या; अंधेरी पोलिस ठाण्यातील तुरुंगात लावून घेतला गळफास

पाण्याच्या पाइपलाइनला अटवालने गळफास घेतल्याचे दिसून आले. ...

मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश  - Marathi News | Ban on heavy vehicles on Mumbai Goa highway, Ratnagiri District Collector orders | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, रत्नागिरीच्या जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना ही बंदी लागू असणार नाही ...

कुर्ल्यात झोपडपट्टीला आग; आठ झोपड्या जळून खाक, जीवितहानी नाही - Marathi News | Slum fire in Kurla Eight huts burnt down, no casualties in kurla | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ल्यात झोपडपट्टीला आग; आठ झोपड्या जळून खाक, जीवितहानी नाही

कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरातील काही झोपड्यांना शुक्रवारी पहाटे भीषण आग लागली. ...

Mumbai: मुंबईतील मनपा शाळेमधील पहिल्या अभ्यासिकेचे उदघाटन   - Marathi News | Mumbai: Inauguration of first textbook in municipal school in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील मनपा शाळेमधील पहिल्या अभ्यासिकेचे उदघाटन  

Mumbai: आज अंधेरी (पूर्व),गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथील नित्यानंद मनपा शाळा, गरवारे कंपनी समोर, सहार रोड, कोलडोंगरी येथे पार पडले. ...

मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर - Marathi News | gautami-patil-says-mumbai-is-safe-in-dahi-handi-program-borivali | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईत कार्यक्रम करताना सुरक्षित वाटतं का? गौतमी पाटीलने दिलं थेट उत्तर

Gautami patil: पहिल्यांदाच दहीहंडीच्या निमित्ताने गौतमीने मुंबईमध्ये  लावणीचे दोन कार्यक्रम केले. ...

मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल  - Marathi News | 195 Govinda injured in Mumbai, 18 admitted to hospital for treatment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 195 गोविंदा जखमी, 18 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल 

177 गोविंदाना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. सध्या सर्व गोविंदाची प्रकृती स्थिर आहे.  ...