लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई विद्यापीठ

मुंबई विद्यापीठ

Mumbai university, Latest Marathi News

केंद्र सरकारकडून मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला ९४ लाखांचे अनुदान - Marathi News | 94 lakhs grant from the Central Government to the Department of Chemistry, University of Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :केंद्र सरकारकडून मुंबई विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला ९४ लाखांचे अनुदान

विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागाला संशोधन आणि अनुषंगिक पायाभूत सुविधा अद्ययावत करण्यासाठी हे अनुदान मिळाले आहे. ...

पूरग्रस्तांना २ कोटींची मदत, मुंबई विद्यापीठ ठरले अव्वल - Marathi News | 2 crore aid to the flood victims, Mumbai University became the top | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पूरग्रस्तांना २ कोटींची मदत, मुंबई विद्यापीठ ठरले अव्वल

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २०२१-२२ या वर्षासाठी हे पुरस्कार जाहीर केले. ...

सिनेट निवडणुकांवरून कुलगुरूंना घेराव, मनविसेकडून राजीनाम्याची मागणी - Marathi News | Vice-Chancellor under siege over Senate elections, demand for resignation from Manavise | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सिनेट निवडणुकांवरून कुलगुरूंना घेराव, मनविसेकडून राजीनाम्याची मागणी

सिनेट निवडणुकांवर ठाकरे गटाच्या युवा सेनेचाच कायम वरचष्मा राहिला आहे. ...

मुंबई विद्यापीठात मनसेचा राडा! सिनेट निवडणूक कारभारावरून कुलगुरुंना घेराव - Marathi News | MNS Vidyarthi Sena raised slogans against Mumbai University Vice-Chancellor over Senate elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात मनसेचा राडा! सिनेट निवडणूक कारभारावरून कुलगुरुंना घेराव

दीडशे वर्षाची परंपरा असणाऱ्या विद्यापीठाने गेल्या वर्षभरापासून सिनेट निवडणुकीत गोंधळ घातला आहे असा आरोप गजानन काळे यांनी केला. ...

बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसाठी आता चार वर्षांचाही अभ्यासक्रम; मुंबई विद्यापीठाचा निर्णय - Marathi News | Mumbai University Big Decision as B.A., B.Com., B.Sc will now also have four year course | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :बी.ए., बी.कॉम., बी.एस्सीसाठी आता चार वर्षांचाही अभ्यासक्रम; मुंबई विद्यापीठाचा निर्णय

बहुविद्याशाखीय पदवीतून नावीन्यपूर्ण विषय शिकण्याची संधी ...

मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ; ‘मुक्ता’ची राज्यपालांकडे तक्रार - Marathi News | A mix-up in appointments to Mumbai University's Board of Studies; Complaint of 'Mukta' to the Governor | Latest education News at Lokmat.com

शिक्षण :मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावरील नियुक्त्यांमध्ये घोळ; ‘मुक्ता’ची राज्यपालांकडे तक्रार

पेपर सेटर, परीक्षकांच्या नियुक्त्याही नियमबाह्य ...

प्रश्नपत्रिका अन् उत्तरे परीक्षेपूर्वीच आली व्हॉट्सॲपवर; मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक? - Marathi News | The question paper and answers came on WhatsApp before the exam; Mumbai University paper leak? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रश्नपत्रिका अन् उत्तरे परीक्षेपूर्वीच आली व्हॉट्सॲपवर; मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक?

कॉलेज प्रशासनातर्फे विद्यापीठाकडे तक्रार; सिद्धार्थ कॉलेजमधील प्रकार ...

मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी  - Marathi News | Mumbai University Senate Elections to be held by the end of December; NCP's demand through a letter to the Governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणूक डिसेंबर अखेरपर्यंत घ्या; राष्ट्रवादीची राज्यपालांकडे पत्राद्वारे मागणी 

भारतीय जनता पार्टीचे आमदार अॅड.आशिष शेलार यांच्या आदेशाने सिनेटच्या निवडणुका एप्रिलमध्ये घेण्याचा घाट घातला आहे.असा गंभीर आरोप देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर केला. ...