लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू - Marathi News | Rain 'Block' in Mumbai, Thane, Palghar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई, ठाणे, पालघरमध्ये रेन ‘ब्लॉक’; बारा तासांनी लोकल सुरू

कल्याण-कर्जत वाहतूक दोन दिवस बंद राहण्याची चिन्हे, कल्याण-कसारा वाहतूकही ठप्प ...

अतिवृष्टीच्या शक्यतेनं उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी - Marathi News | maharashtra rain update holiday declared for schools and colleges in mumbai thane raigad palghar on 5th august | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीच्या शक्यतेनं उद्या मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमधील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

खबरदारीचा उपाय म्हणून शासनाचा निर्णय ...

मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी थांबणार?; हवामान खात्यानं केलं जाहीर - Marathi News | Mumbai Rain, Maharashtra rain: The rainfall intensity is very likely to continue for the next 24 hours: IMD | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस कधी थांबणार?; हवामान खात्यानं केलं जाहीर

वरुणराजाने आता थोडी विश्रांती घ्यावी, असं सगळ्यांनाच वाटतंय. ...

मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र सतर्कतेचा इशारा कायम - Marathi News | Rain rains over Mumbai; But the warning is still there | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पावसाचा जोर ओसरला; मात्र सतर्कतेचा इशारा कायम

रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे वाहतूक सेवेवर परिणाम झाला आहे. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक देखील विस्कळीत झाली आहे. ...

वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात - Marathi News | Due to Heavy rain Vasai Mahapur Ambadi Shirsad Road under water, many villages under water | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :वसईत महापूर! अंबाडी शिरसाड मार्ग पाण्याखाली, अनेक गाव पाण्यात

वसईत दोन दिवसांपासून संततधार पडणाऱ्या पावसाने शुक्रवार रात्रीपासून जोर धरला आहे. ...

Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प - Marathi News | Due to technical glitches, monorail services are temporarily suspended | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Rain Updates : तांत्रिक बिघाडामुळे मोनोरेलही ठप्प

मुंबईसह उपनगरामध्ये सुरू असलेल्या पावसाचा फटका मोनोरेललाही बसला आहे. मोनोरेलची सेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. तांत्रिक कारणास्तव मोनोरेल विस्कळीत झाल्याची माहिती मिळत आहे. ...

Mumbai Train Update : कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेही ठप्प  - Marathi News | Mumbai Train Update Local Train Services on Central And Harbour Lines Badly Hit | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Train Update : कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड; हार्बरपाठोपाठ मध्य रेल्वेही ठप्प 

कुर्ला स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने हार्बर मार्गावरील वाहतूक ही अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. ...

अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर - Marathi News | Due to heavy rains, holiday declared in Mumbai suburban district | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अतिवृष्टीमुळे मुंबई उपनगर जिल्ह्यात सुट्टी जाहीर

मुंबई उपनगर जिल्ह्यात आज शनिवार ३ ऑगस्ट २०१९ रोजीची सुट्टी जाहीर करण्यात आली असल्याचे, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरिकर यांनी कळविले आहे. ...