लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबईचा पाऊस

Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या

Mumbai rain update, Latest Marathi News

Mumbai Rains: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, दोन्ही स्थानकांतील रुळ पाण्याखाली - Marathi News | Kalyan-Dombivali heavy rain | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mumbai Rains: कल्याण-डोंबिवलीत मुसळधार पाऊस, दोन्ही स्थानकांतील रुळ पाण्याखाली

डोंबिवली एमआयडीसी परिसरात मुसळधार पाऊस पडत असल्यानं रस्त्यावर, बंगले, सोसायटीचा आवारात पाणी घुसलं आहे. ...

मुंबईला कोसळधारांनी झोडपले; बांधकामे कोसळून एकाचा मृत्यू - Marathi News | Bombs hit Mumbai; One dies after collapsing in construction | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईला कोसळधारांनी झोडपले; बांधकामे कोसळून एकाचा मृत्यू

चार जखमी; चांदिवली, प्रभादेवी येथील घटना ...

Mahalaxmi Express : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, सुरक्षित ठिकाणी हलवले - Marathi News | NDRF on Mahalaxmi Express rescue: So far, 1000 people rescued | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Mahalaxmi Express : सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका, सुरक्षित ठिकाणी हलवले

बदलापूर आणि वांगणी दरम्यान पुरात अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या सुटकेसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू असून सर्व प्रवाशांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. ...

‘मुंबईत जोरदार, वसई तुंबली; नागरिकांचे झाले मेघा’हाल - Marathi News | 'Vasai Tumbali, loud in Mumbai; | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘मुंबईत जोरदार, वसई तुंबली; नागरिकांचे झाले मेघा’हाल

ठाणे, नवी मुंबई, पनवेललाही पावसाने झोडपले ...

कोसळधारेने मुंबईचा वेग मंदावला; आणखी दोन दिवस मुसळधार - Marathi News | Bombardment slows down Mumbai Another two days of torrential rains | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोसळधारेने मुंबईचा वेग मंदावला; आणखी दोन दिवस मुसळधार

१७३.६ मिलीमीटर पावसाची नोंद; सखल भागांत साचले पाणी, रस्त्यांसह रेल्वे वाहतुकीवर परिणाम ...

आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता - Marathi News | From today, the monsoon will grow in middle-Maharashtra, Vidarbha region, Mumbai and Thane | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून मान्सूनचा मध्य-महाराष्ट्र, विदर्भात जोर, मुंबई, ठाण्यातही वाढणार तीव्रता

देश व्यापत चाललेला मान्सून ठिकठिकाणी मनसोक्त बरसत असतानाच मराठवाडा आणि विदर्भाकडे मात्र वरुण राजाने पाठ फिरवली आहे. ...

संततधारेमुळे 'भर'भराट; तलावांमध्ये जमला ४,१७,९४२ दशलक्ष लीटर जलसाठा! - Marathi News | Another 57 thousand million liters of water storage in the ponds increased | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संततधारेमुळे 'भर'भराट; तलावांमध्ये जमला ४,१७,९४२ दशलक्ष लीटर जलसाठा!

मुंबईला दररोज ३,८०० दशलक्ष लीटर पाणीपुरवठा केला जातो. ...

वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल - Marathi News | water conservation will save mumbai from water scarcity and water logging | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :वाहून जाणारं पाणी वाचवलं, तरच मुंबई वाचेल

अतिवृष्टी किंवा मुसळधार पावसाचे गटारात जाणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी पालिकेने अद्याप काहीही केलेले नाही. ...