Mumbai Rain News in Marathi | मुंबईचा पाऊस मराठी बातम्या , मराठी बातम्या FOLLOW Mumbai rain update, Latest Marathi News
पुढील तीन दिवस कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ...
या घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही. ...
गाढी नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने उमरोली गावाचा संपर्क तुटला आहे. तर त्याठिकाणी बांधकाम सुरू असलेल्या नव्या पुलाच्या बांधकामाचा पाया देखील वाहून गेला आहे. ...
सोमवारी पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तुर्भे एमआयडीसी मधील बोनसरी गावात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. ...
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. पावसाचा फटका रेल्वे, विमान आणि रस्ते वाहतुकीला बसला आहे. ...
आज मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. रविवारच्या वेळापत्रकानुसार आज मध्य रेल्वेची वाहतूक असल्याने कमी लोकल धावणार आहेत. ...
पावसाळय़ात मुंबईकरांचे रुटीन सुरळीत राहावे, दुर्घटना घडू नयेत यासाठी मुंबई महापालिका आणि प्रशासन योग्य ती काळजी दरवर्षीच घेत असते. ...
रात्रीची ड्युटी करून घरी परतणाऱ्या नागरिकांचे मोठे हाल झाले आहेत. ...