लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

मुंबईकरांना खुशखबर...कोस्टल रोड होणार टोल फ्री; उद्धव ठाकरेंची घोषणा - Marathi News | costal road work started by shivsena; BJP boycott | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांना खुशखबर...कोस्टल रोड होणार टोल फ्री; उद्धव ठाकरेंची घोषणा

मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. ...

पालिका कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा; पत्नीच्या प्रसूती काळात दोन आठवड्यांची सुट्टी - Marathi News | Parental leave for municipal employees; Two Weeks Holiday During Wife's Delivery Period | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका कर्मचाऱ्यांना पितृत्व रजा; पत्नीच्या प्रसूती काळात दोन आठवड्यांची सुट्टी

केंद्र सरकारच्या धर्तीवर महापालिकेतील पुरुष कर्मचाऱ्यांनाही त्यांच्या पत्नीच्या प्रसूतीवेळी दोन आठवड्यांची पितृत्व रजा देण्याची ठरावाची सूचना महापालिकेच्या महासभेत शुक्रवारी एकमताने मंजूर करण्यात आली. ...

कुर्ला भूखंड प्रकरण: ‘त्या’ प्रस्तावाला महापौरांचा विलंब; विरोधकांचा आरोप - Marathi News | Kurla plot case: delayed Mayor's proposal; Opponent Allegations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला भूखंड प्रकरण: ‘त्या’ प्रस्तावाला महापौरांचा विलंब; विरोधकांचा आरोप

महापालिका आयुक्त होते आग्रही ...

पालिका उद्यानांतील 'ऍम्फीथिएटर्स' कलाकारांसाठी खुले - Marathi News | Opened to Amphitheatre in the Gardens for Artists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिका उद्यानांतील 'ऍम्फीथिएटर्स' कलाकारांसाठी खुले

 काळाघाेडा येथे कलाकारांसाठी खुले रंगमंच सुरु केल्यानंतर आता महापालिकेच्या उद्यानांमधील 'ऍम्फीथिएटर्स' चे द्वारही उघडणार आहे. ...

दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना चाप; बायोमेट्रिकचे बंधन - Marathi News | Press Councilors arbitrarily; Biometric bond | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दांडी मारणाऱ्या नगरसेवकांना चाप; बायोमेट्रिकचे बंधन

यंत्रावर ठसा उमटवल्यानंतरच उघडणार सभागृहाचे द्वार ...

कुर्ला भूखंडाच्या वादावर पडदा; शिवसेनेचा विरोधकांवर पलटवार - Marathi News | Curtain on plot of plot; Against Shivsena's opponents | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कुर्ला भूखंडाच्या वादावर पडदा; शिवसेनेचा विरोधकांवर पलटवार

कुर्ला येथील भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव कोणत्याही चर्चेविनाच महापालिका महासभेत गुरुवारी मंजूर करण्यात आला. ...

ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल - Marathi News | Thanekar's water costs 14 crore to Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाणेकरांच्या पाण्यातून मुंबईला १४ कोटी महसूल

ठाण्याला पुरवठा करणाऱ्या पाण्याच्या दरात ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे मुंबई महापालिका प्रशासनाला वर्षाला १४.५८ कोटींचा अतिरिक्त महसूल मिळणार आहे. ...

मुंबईत 32 महिन्यांत अनधिकृत बांधकामाच्या एकूण 76491 तक्रारी   - Marathi News | Total 76491 complaints of unauthorized constructions in 32 months in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत 32 महिन्यांत अनधिकृत बांधकामाच्या एकूण 76491 तक्रारी  

मुंबईला शांघाई बनवण्याचे स्वप्न पूर्ण करण्याचा महाराष्ट्र सरकारचा विचार आहे. परंतु मुंबईला शांघाई बनवण्याच्या स्वप्नावर मुंबई महानगरपालिका पाणी फेरत आहे ...