लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई महानगरपालिका

मुंबई महानगरपालिका, मराठी बातम्या

Mumbai municipal corporation, Latest Marathi News

किनाऱ्यावर धडकणार लाटा, चार दिवस उधाण! समुद्रात न जाण्याचे पालिकेने केले आवाहन - Marathi News | Waves will hit the shore for the four days The municipality appealed not to go into the sea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :किनाऱ्यावर धडकणार लाटा, चार दिवस उधाण! समुद्रात न जाण्याचे पालिकेने केले आवाहन

फेसाळलेला समुद्र आणि वाहणारा सोसाट्याचा वारा झेलण्यासाठी मुंबईकर किनाऱ्यावर गर्दी करतात. ...

 गणेशोत्सवासाठी महापालिका सज्ज! मूर्तिकारांना खुशखबर; पालकमंत्र्यांच्या बैठकीत १० मोठे निर्णय  - Marathi News |   Mumbai Municipal Corporation is ready for Ganeshotsav and the Guardian Ministers of Mumbai city and suburbs have taken 10 important decisions   | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका सज्ज! पालकमंत्र्यांच्या बैठकीत १० मोठे निर्णय 

महापालिका मुख्यालयात मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी संदर्भात आढावा बैठक पार पडली. ...

चायनिज गणेश मूर्तींवर बंदी आणा, गणेशोत्सव मंडळांकडून १००० ऐवजी १०० रुपये अनामत रक्कम घ्या, आशिष शेलार यांची मागणी - Marathi News | Ban Chinese Ganesha idols, take Rs 100 deposit instead of Rs 1000 from Ganeshotsav mandals, Ashish Shelar demands | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''चायनिज गणेश मूर्तींवर बंदी आणा, मंडळांकडून १००० ऐवजी १०० रुपये अनामत रक्कम घ्या''

Ashish Shelar: बाजारामध्ये चायनीज गणेशमूर्ती मोठ्या प्रमाणात येऊ पाहत आहेत, त्यावर सरसकट बंदी आणा, अशी आग्रही मागणी आज मुंबई महापालिका झालेल्या गणेशोत्सवाबाबतच्या बैठकीत करण्यात आल्याची माहिती मुंबई भाजप अध्यक्ष आमदार अँड. आशिष शेलार यांनी दिली. ...

आता खड्डे दिसणार नाहीत! दिवसा पाहणी, रात्री बुजविणार; खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक - Marathi News | Now the pits will not be visible Inspection during the day repairing at night Special team to fill potholes | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता खड्डे दिसणार नाहीत! दिवसा पाहणी, रात्री बुजविणार; खड्डे बुजविण्यासाठी विशेष पथक

विशेष पथकांकडून युद्धपातळीवर करण्यात येणाऱ्या या कामात प्रत्येक विभागीय स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजविण्यासाठी या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम पाहणार आहेत. ...

गणपती बाप्पा, शाडूची माती लवकर मिळू दे! मूर्तिकारांना महापालिकेकडून मिळणाऱ्या मातीची प्रतीक्षा - Marathi News | Ganapati Bappa, let the soil of Shadu soon Sculptors waiting for clay from Municipal Corporation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणपती बाप्पा, शाडूची माती लवकर मिळू दे! मूर्तिकारांना महापालिकेकडून मिळणाऱ्या मातीची प्रतीक्षा

गणेश चतुर्थी दीड महिन्यावर असून, या मूर्तिकारांना अद्याप पालिकेकडून माती उपलब्ध झाली नाही. त्यामुळे माती मिळणार कधी, मूर्ती घडवणार कधी, असा प्रश्न मूर्तिकारांना पडला आहे. ...

विक्रोळी उड्डाणपुलाचा खर्च ५१ कोटींनी वाढला, काम रखडल्याने तीव्र नाराजी - Marathi News | The cost of Vikhroli flyover increased by 51 crores, there was a lot of resentment due to the stoppage of work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विक्रोळी उड्डाणपुलाचा खर्च ५१ कोटींनी वाढला, काम रखडल्याने तीव्र नाराजी

२०१८ मध्ये मंजुरी मिळालेला हा पूल नक्की कधी तयार होणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत. अद्याप काम पूर्ण न झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. ...

गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम - Marathi News | Water cuts for the poor; Four lakes that supply water to Mumbai are filled, yet municipal discrimination persists | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गरिबांच्याच वाट्याला पाणी कपात; मुंबईला पाणीपुरवठा करणारे चार तलाव भरले, तरीही पालिकेचा भेदभाव कायम

...परिणामी, मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातपैकी चार तलाव भरल्यानंतर आता पाणी कपात मागे कधी घेणार? आणि पुरेसा पाणीपुरवठा कधी होणार? याकडे गरिबांचे लक्ष लागले आहे.  ...

डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण - Marathi News | Mumbai tops in mosquito-borne diseases; Information from the Department of Health; Most cases of malaria and dengue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :डासांपासूनच्या आजारांत मुंबई टॉपवर; आरोग्य विभागाची माहिती; मलेरिया आणि डेंग्यूचे सर्वाधिक रुग्ण

राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रक कार्यक्रमांतर्गत राज्यातील मलेरिया, डेंग्यू आणि चिकनगुनिया या तीन आजारांच्या रुग्णांचे सर्वेक्षण करण्यात येते. त्यामध्ये ही माहिती मिळाली आहे.  ...