धोकादायक लोअर परळ येथील पूल बंद केल्यानंतर काही तासांतच यंत्रणेची हतबलता समोर आली आहे. पुलावरून सर्व प्रकारच्या वाहनासह पादचाऱ्यांनादेखील पुलावरून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. ...
लोअर परेल या गर्दीच्या ठिकाणचा पूल पश्चिम रेल्वेकडून बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून अगदी जीव मुठीत घेऊनच पादचाऱ्यांनी आपले नोकरीचे ठिकाण गाठले. ...
विद्याविहार-भायखळा मार्गादरम्यान धिम्या मार्गावर तर हार्बर मार्गावरील कुर्ला-वाशी दरम्यान दोन्ही मार्गांवर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. याशिवाय पश्चिम रेल्वेकडून माटुंगा रोड - मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात ...
उपनगरीय लोकलमधील महिला प्रवाशांच्या होणाऱ्या कुचंबणेची दखल अखेर न्याय प्रशासनाने घेतली. यामुळे लोकलमध्ये महिला बोगीसह प्रथम दर्जाच्या बोगी वाढवण्याच्या प्रवाशांच्या मागणीला यंदा थेट न्यायालयातून बळ मिळाल्याचे स्पष्ट होत आहे. ...