मुंब्रा-दिवादरम्यान गुरुवारी रात्री वेगवेगळ्या तीन लोकलवर झालेल्या दगडफेकीच्या घटनांत तीन महिला प्रवासी जखमी झाल्याने ठाणे लोहमार्ग पोलिसांनी आरपीएफ पोलीस तैनात केले आहेत. ...
कल्याण ते मुंब्रा या लोकल प्रवासातून अचानक बेपत्ता झालेली कल्याणमधील २० वर्षीय विवाहिता थेट राजस्थानला सापडली. ठाणे लोहमार्ग पोलिसांनी त्या विवाहितेने आपल्या नातेवाइकांना ...
एल्फिन्स्टन (प्रभादेवी) दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानकांतील स्टॉल हटविण्याच्या सूचना न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला दिल्या. या सूचनेनुसार पश्चिम रेल्वेने १० तर मध्य रेल्वेने २६ स्थानकांतील स्टॉल हटवत प्रवाशांसाठी फलाट मोकळे केले आहेत. ...