ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. टिटवाळा ते खडवलीदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक खोळंबली आहे. ...
रेल्वेच्या मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर रविवारी जम्बो ब्लॉक घेण्यात येईल. मध्य मार्गावर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन मार्गावर आणि हार्बरच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुन ...
मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून पुण्याकडे जाणा-या प्रगती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ठाणे - मुलुंडदरम्यान बंद पडले. या घटनेमुळे मध्य रेल्वेची वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने चाकरमान्यांची मोठी ...
मध्य आणि हार्बर मार्गावर रविवारी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेमार्गावर दिवा ते कल्याण डाउन जलद मार्गादरम्यान मेगाब्लॉक घोषित करण्यात आला आहे. हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान अप ...
आज पश्चिम रेल्वेवर विरार डहाणू रोड दरम्यान रेल्वेच्या ओव्हरहेड लाईनचे काम होणार असल्याने या मार्गावर ब्लॉक असून डहाणू रोडहुन विरारकडे व विरारहून डहाणूरोडकडे जाणा-या गाड्या सकाळी ११.१० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत बंद राहणार आहेत. ...
गोरेगाव ते सांताक्रुझ दरम्यान शनिवारी रात्री ११.३० ते रविवारी पहाटे ३.३० वाजेपर्यंत पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घोषित केला आहे. या कालावधीत पाचव्या रेल्वे मार्गावरील दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ...
लोकलमधील महिलांच्या डब्यातील महिलांवर होणारे वाढते हल्ले लक्षात घेता आता महाराष्ट्र सुरक्षा दलाचे १०० जवान मध्य रेल्वेच्या महिला डब्यात सेवेत रुजू केले आहेत. ...