लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2019 : अन् कृणाल पांड्यानं घेतला हार्दिकच्या अपमानाचा बदला, पाहा व्हिडीओ - Marathi News | IPL 2019: krunal pandya out chris gayle, hardik pandya take catch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : अन् कृणाल पांड्यानं घेतला हार्दिकच्या अपमानाचा बदला, पाहा व्हिडीओ

IPL 2019: मुंबई इंडियन्सच्या 176 धावांचा पाठलाग करताना पंजाबची सुरुवात संथच झाली.  ...

IPL 2019, KXIPvMI : रोहित शर्मा होता नॉट आऊट, पण पंचांनी दिले आऊट... - Marathi News | IPL 2019, KXIPvMI: Rohit Sharma was not out, but umpires gave out ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019, KXIPvMI : रोहित शर्मा होता नॉट आऊट, पण पंचांनी दिले आऊट...

... आणि रोहितला नॉट आऊट असतानाही माघारी परतावे लागले. ...

IPL 2019, KXIPvMI : मुंबई-पंजाबच्या सामन्यातली ही पाहा कूल कॅच... - Marathi News | IPL 2019, KXIPvMI: Cool catch in the match between Mumbai indians and Kings XI Punjab | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019, KXIPvMI : मुंबई-पंजाबच्या सामन्यातली ही पाहा कूल कॅच...

ही नक्कीच कॅच आहे की नाही, असा प्रश्नही काही जणांना पडला. ...

IPL 2019 : ख्रिस गेलचे षटकारांचे त्रिशतक, अशी कामगिरी करणारा पहिलाच - Marathi News | IPL 2019: 300th six in the IPL for Chris Gayle | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : ख्रिस गेलचे षटकारांचे त्रिशतक, अशी कामगिरी करणारा पहिलाच

IPL 2019: किंग्ल इलेव्हन पंजाबच्या ख्रिस गेलने शनिवारी मुंबई इंडियन्सविरुद्ध षटकारांचे त्रिशतक पूर्ण केले ...

IPL 2019 KXIP vs MI: मुंबई इंडियन्सच्या 176 धावा, अखेरच्या षटकांत हार्दिकची फटकेबाजी - Marathi News | IPL 2019 KXIP vs MI: Kings XI punjab need 177 runs to win against Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 KXIP vs MI: मुंबई इंडियन्सच्या 176 धावा, अखेरच्या षटकांत हार्दिकची फटकेबाजी

IPL 2019 KXIP vs MI: हार्दिक पांड्याने 19 चेंडूंत 31 धावा चोपल्या.  ...

IPL 2019, KXIPvMI : सख्खे मित्र, पक्के वैरी... - Marathi News | IPL 2019, KXIPvMI: jasprit bumrah meet Mohammad Shami before match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019, KXIPvMI : सख्खे मित्र, पक्के वैरी...

एकाच संघातील खेळाडू एकमेकांसमोर उभे ठकलेलेही पाहायला मिळातात. ...

IPL 2019, KXIPvMI : ख्रिस गेलने केला भांगडा, पाहा हा मजेशीर व्हिडीओ - Marathi News | IPL 2019, KXIPvMI: Chris Gayle has done a bhangda, watch this funny video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019, KXIPvMI : ख्रिस गेलने केला भांगडा, पाहा हा मजेशीर व्हिडीओ

मुंबई इंडियन्सच्या सामन्यापूर्वी गेल भांगडा करताना पाहायला मिळाला. ...

IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT? - Marathi News | IPl 2019 : Kings XI Punjab vs Mumbai Indians Playing 11 IPL, know match time and everything | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2019 : पंजाबविरुद्ध मुंबई इंडियन्स संघात करणार बदल; कोण IN, कोण OUT?

IPl 2019 : किंग्स इलेव्हन पंजाब आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आज आयपीएलचा सामना रंगणार आहे. ...