लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
IPL 2020 MI vs CSK Latest News : गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Poor fielding hurts Mumbai Indians; Chennai Super Kings won by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : गचाळ क्षेत्ररक्षणानं मुंबई इंडियन्सचा घात केला; रायुडू-फॅफनं CSKला विजय मिळवून दिला

IPL 2020 MI vs CSK Latest News: अंबाती रायुडू ( Ambati Rayudu) आणि फॅफ डू प्लेसिस ( Faf Du Plessis) यांनी शतकी भागीदारी करून CSKचा डाव सावरला.   ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : Record; एकही धाव न काढता महेंद्रसिंग धोनीनं साजरं केलं अनोखं शतक! - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News : 100th IPL win for CSK under MS Dhoni,first captain to achive this milestone | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : Record; एकही धाव न काढता महेंद्रसिंग धोनीनं साजरं केलं अनोखं शतक!

IPL 2020 MI vs CSK Latest News : अंबाती रायुडू आणि फॅफ डू प्लेसिस यांची अर्धशतकी खेळी. रायुडू ठरला मॅन ऑफ दी मॅच ...

MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी, रायुडू-फॅफची फटकेबाजी - Marathi News | MI vs CSK Live Score Mumbai Indians vs Chennai Super Kings IPL 2020 Live Score and Match updates | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MI vs CSK : चेन्नई सुपर किंग्सची विजयी सलामी, रायुडू-फॅफची फटकेबाजी

MI vs CSK Latest News & Live Score : रोहित शर्मा आणि क्विंटन यांनी चांगली सुरुवात करून दिली, परंतु मुंबईचे टप्प्याटप्याेन विकेट्स पडल्या ...

IPL 2020: यावेळी कोणता संघ ठरणार चॅम्पिअन? सचिन तेंडुलकरनं दिलं असं उत्तर - Marathi News | ipl 2020 mumbai indians can win ipl 13th season says sachin tendulkar  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020: यावेळी कोणता संघ ठरणार चॅम्पिअन? सचिन तेंडुलकरनं दिलं असं उत्तर

अबू धाबी येथे शनिवारी चेन्नई सुरकिंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याबरोबरच आयपीएलच्या 13व्या पर्वाला सुरुवात झाली. यापूर्वी मुंबई इंडियन्स संघ चार वेळा आयपीएल चॅम्पिअन ठरला आहे.  ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : रोहित शर्माची घेतलेली विकेट पीयूष चावलासाठी ठरली विक्रमी - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News :  Piyush Chawla is the third-highest wicket-taker in IPL.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : रोहित शर्माची घेतलेली विकेट पीयूष चावलासाठी ठरली विक्रमी

IPL 2020 MI vs CSK Latest News : हरभजन सिंगचा विक्रम मोडला. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : ...तरीही सोशल मिडियावर इशान किशन ट्रेंडिंग, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News: Ishan Kishan trending on social media, find out the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : ...तरीही सोशल मिडियावर इशान किशन ट्रेंडिंग, जाणून घ्या कारण

IPL 2020 MI vs CSK Latest News : स्फोटक फलंदाज मानल्या जाणाऱ्या इशान किशनला मुंबई इंडियन्सने अंतिम ११ खेळाडूंमध्ये जागा दिली नाही. ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचे दमदार कमबॅक, मुंबईच्या धावांवर लगाम - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News :  Excellent come back from CSK bowlers, Mumbai Indians post 162/9 against Chennai Super Kings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : चेन्नई सुपर किंग्सच्या गोलंदाजांचे दमदार कमबॅक, मुंबईच्या धावांवर लगाम

IPL 2020 MI vs CSK Latest News : रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि क्विंटन डी'कॉक ( Q de Kock) यांनी मुंबई इंडियन्सला साजेशी सुरुवात करून दिली ...

IPL 2020 MI vs CSK Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी - Marathi News | IPL 2020 MI vs CSK Latest News : WOW... Two Outstanding catches by Faf du Plessis, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2020 MI vs CSK Latest News : फॅफ ड्यू प्लेसिसचे अफलातून झेल; सौरभ तिवारी अन् हार्दिक पांड्याला पाठवले माघारी

IPL 2020 MI vs CSK Latest News : 15व्या षटकात रवींद्र जडेजानं MI ला दिले दोन धक्के, फॅफचे अफलातून झेल ...