लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मुंबई इंडियन्स

Mumbai Indians IPL 2021 Live Matches, मराठी बातम्या

Mumbai indians, Latest Marathi News

मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे
Read More
Robin Uthappa Mumbai Indians, IPL: "मुंबई इंडियन्समधील एका व्यक्तीने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर..."; रॉबिन उथप्पाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Robin Uthappa Shocking Revelations about Mumbai Indians regarding signing the transfer papers to RCB IPL 2022 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मुंबई इंडियन्सने मला सांगितलं होतं की तू जर पेपरवर सह्या केल्या नाहीस, तर..."

रॉबिन उथप्पाने मुलाखतीत सांगितला भयानक अनुभव ...

Virender Sehwag suggestion Mumbai Indians : सलग तीन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला वीरेंद्र सेहवागचा सल्ला; सूचवलं एका खेळाडूचं नाव! - Marathi News | former India opener Virender Sehwag Virender Sehwag suggests under-fire Mumbai Indians to make a bold call for next IPL 2022 clash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग तीन सामने हरणाऱ्या मुंबई इंडियन्सला वीरेंद्र सेहवागचा सल्ला; सूचवलं एका खेळाडूचं नाव!

Virender Sehwag suggestion Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही. ...

Yuzvendra Chahal with Mumbai Indians : अँड्य्रू सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन यांनी मद्यधुंद अवस्थेत युझवेंद्र चहलसोबत केलं लाजीरवाणं कृत्य; समोर आलं धक्कादायक सत्य - Marathi News | Horrific Incident Dating Back to Mumbai Indians Days : When Andrew Symonds and james Franklin tied yuzvendra chahal hands and legs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अँड्य्रू सायमंड्स व जेम्स फ्रँकलिन यांनी मद्यधुंद अवस्थेत युझवेंद्र चहलसोबत केलं लाजीरवाणं कृत्य!

इंडियन प्रीमिअर लीग २०२२च्या मेगा ऑक्शननंतर राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळणाऱ्या युझवेंद्र चहलने ( Yuzvendra Chahal Horrific Incident) मोठा गौप्यस्फोट केला. ...

Virender Sehwag on Chahal statment : युझवेंद्र चहलच्या धक्कादायक दाव्यावर वीरेंद्र सेहवागचा मास्टर स्ट्रोक; जर हे खरं असेल तर... - Marathi News | Virender Sehwag on Chahal statment : Important to reveal name of player who as per Yuzvendra Chahal did this to him in a drunk state, Virender sehwag demand  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहलच्या धक्कादायक दाव्यावर वीरेंद्र सेहवागचा मास्टर स्ट्रोक; जर हे खरं असेल तर...

Virender Sehwag on Chahal statment : यंदाच्या पर्वात राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या चहलच्या नावावर आयपीएलमध्ये ११९ सामन्यांत १३९ विकेट्स आहेत. २०१३ ते २०२१ हा बराच मोठा काळ तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळला. ...

IPL 2022: ‘त्या’ ऐतिहासिक खेळीवर  पॅट कमिन्सचाच विश्वास बसेना..., सामन्यानंतर म्हणाला... - Marathi News | IPL 2022: Pat Cummins didn't believe in that historic game ..., he said after the match ... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :‘त्या’ ऐतिहासिक खेळीवर  पॅट कमिन्सचाच विश्वास बसेना..., सामन्यानंतर म्हणाला...

IPL 2022: आयपीएलमध्ये बुधवारी मुंबई इंडियन्सच्या पराभवाची हॅटटिक झाली. केकेआरने १६ षटकांत पाच गड्यांनी विजय मिळविल्याचे श्रेय श्रेयस अय्यर आणि Pat Cummins यांच्या दिमाखदार खेळीला गेले.  ...

Yuzvendra Chahal : OMG!; युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video - Marathi News | IPL 2022: Yuzvendra Chahalrecalls scary story from Mumbai Indians days when a drunk player hung him over balcony from 15th floor, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युझवेंद्र चहल १५व्या मजल्यावरून पडला असता, मुंबई इंडियन्सच्या खेळाडूमुळे जीव धोक्यात आलेला, Video

Yuzvendra Chahal : इंडियन प्रीमिअर लीगमधील यशस्वी गोलंदाजांपैकी एक असलेल्या युझवेंद्र चहलने गुरुवारी एक भयानक अनुभव सांगितला ...

Rohit Sharma Post, IPL 2022 : 'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट   - Marathi News | Mumbai Indians IPL 2022 : We stick together through thick and thin and that’s just one of our strengths; you ain’t seen nothing yet, Rohit Sharma Post goes viral  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तुम्ही अजून काहीच पाहिलेलं नाही'; सलग तीन पराभवानंतर रोहित शर्माची भावूक पोस्ट  

मागील पर्वात मुंबई इंडियन्सला प्ले ऑफमध्येही प्रवेश करता आलेला नाही आणि त्या धक्क्यातून संघ अद्याप सावरलेला दिसत नाहीय. ...

Robin Uthappa RCB : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, Mumbai Indiansच्या माजी फलंदाजाचा खुलासा - Marathi News | Veteran batter Robin Uthappa has revealed he had to go through the worst phase of his career during IPL 2009 in first season with RCB  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत खेळताना पहिल्या पर्वात डिप्रेशनमध्ये गेलो होतो, भारतीय फलंदाजाचा खुलासा

मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात काहीतरी अनुभवत होतो आणि RCB सोबतच्या माझ्या पहिल्या सत्रात मी पूर्णपणे नैराश्यात गेलो होतो, असा खुलासा या खेळाडूने केला. ...