आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
म्हाडाच्या कोकण विभागीय लॉटरीमागील शुक्लकाष्ट काही केल्या संपण्याचे नाव घेत नाही. १९ आॅगस्टला होणाऱ्या या लॉटरीला स्थगिती देण्याची मागणी नुकतीच मुंबई उच्च न्यायालयात याचिकेव्दारे करण्यात आली. ...
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची खोटी तक्रार करण्याची मानसिकता भारतीय पालकांची नाही, असे निरीक्षण नोंदवित उच्च न्यायालयाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्याला ठोठावलेली १० वर्षांची शिक्षा कायम केली. ...
कांदिवली येथील खजुरीया तलाव बुजवून महापालिकेने बांधलेले गार्डन तोडून, पुन्हा त्या जागी तलाव बांधण्याचा आदेश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला शुक्रवारी दिला ...
पोल्ट्री फार्ममध्ये जाऊन कोंबड्यांची किंवा अन्य पक्ष्यांची तपासणी करण्याचा अधिकार सरकारला नसल्याची माहिती सरकारी वकिलांनी बुधवारी उच्च न्यायालयाला दिली. ...