लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मुळशी पॅटर्न

मुळशी पॅटर्न

Mulashi pattern marathi movie, Latest Marathi News

"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट - Marathi News | mulshi pattern actor pravin tarde birthday post for marathi actor sunil abhyankar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"व्यवसायाने सीए, आवड म्हणून अभिनेता आहेस, अन्.."; 'मुळशी पॅटर्न'मधील 'वकीला'साठी प्रवीण तरडेंची खास पोस्ट

प्रवीण तरडेंनी त्यांचा खास मित्र आणि मराठी अभिनेता सुनील अभ्यंकरसाठी खास पोस्ट लिहिली आहे, जी चर्चेत आहे ...

आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर - Marathi News | Mulshi Pattern actress malvika gaekwad graduated from Oxford University england | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आरारा खतरनाक! 'मुळशी पॅटर्न'मधील 'चहावाली' इंग्लंडच्या ऑक्सफोर्ड विद्यापीठातून झाली पदवीधर

पुण्यात राहणारी आणि मुळशी पॅटर्न सिनेमात झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री इंग्लंडमधून ग्रॅज्युएट झाली असून तिचं सर्वांनी अभिनंदन केलं आहे. या अभिनेत्रीचं सर्वांनी कौतुक केलंय. ...

आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण - Marathi News | Dharmaveer fame Marathi actor devendra gaikwad buy Thar car video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण

देऊळ बंद, मुळशी पॅटर्न, धर्मवीर सिनेमात झळकलेला अभिनेत्याने महागडी आणि आलिशान थार गाडी खरेदी केलीय. या खास प्रसंगी अभिनेत्याच्या मुलीचा आनंद बघण्यासारखा होता. बातमीवर क्लिक करुन व्हिडीओ बघा ...

"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं - Marathi News | pravin tarde speech viral at murlidhar mohol bjp pune candidate loksabha election raj thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं

मुरलीधर मोहोळ आणि राज ठाकरेंसमोर प्रवीण तरडेंनी केलेलं खणखणीत भाषण सोशल मीडियावर व्हायरल झालंय (murlidhar mohol, raj thackeray, pravin tarde) ...

अग्रलेख: पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’? पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा ऐरणीवर; कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा - Marathi News | Main Editorial on Pune Gang war and murder of Gangster Sharad Mohol | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पुन्हा ‘मुळशी पॅटर्न’? पुण्यातील टोळीयुद्धाची चर्चा ऐरणीवर; कायदा-सुव्यवस्थेचे तीन-तेरा

कुख्यात गुंड शरद मोहोळची शुक्रवारी दुपारी भर दिवसा पुण्यात गोळ्या झाडून हत्या झाली ...

Mulashi Pattern Marathi Movie Review : गुन्हेगारी विश्वाचा आरसा दाखवणारा 'मुळशी पॅटर्न' - Marathi News | Mulashi Pattern Marathi Movie Review | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Mulashi Pattern Marathi Movie Review : गुन्हेगारी विश्वाचा आरसा दाखवणारा 'मुळशी पॅटर्न'

'मुळशी पॅटर्न' या चित्रपटात मोहन जोशी, महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, प्रवीण तरडे, मालविका गायकवाड, सविता मालपेकर, सुरेश विश्वकर्मा, क्षितिज दाते, सुनील अभ्यंकर,ओम भूतकर यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. ...

"पत्नीचे दागिने मोडून अन् पै-पै गोळा करून मुळशी पॅटर्न प्रदर्शित केला", प्रवीण तरडे - Marathi News | Mulshi pattern was displayed by breaking wife ornaments and collecting money Praveen Tarde | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"पत्नीचे दागिने मोडून अन् पै-पै गोळा करून मुळशी पॅटर्न प्रदर्शित केला", प्रवीण तरडे

मराठी सिनेसृष्टीत माझे सलग चार सिनेमे हीट झाले ...

शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते ही अभिनेत्री - Marathi News | Mulshi Pattern fame actress Malvika Gaekwad have taken up farming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शेती करणार म्हणून अनेकांनी तिला वेड्यात काढलं, आज 18 कोटींची कंपनी चालवते ही अभिनेत्री

Mulshi Pattern : ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटात चहाची टपरी चालवणारी अभिनेत्री आठवत असेलच. पण ती केवळ अभिनेत्री नाही तर शेतीत रमणारी मुलगीही आहे. होय, आज ती शेकडो शेतकऱ्यांना मदत करतेय. 18 कोटींची कंपनी चालवतेय. ...