लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महेंद्रसिंग धोनी

MS Dhoni News in Marathi | महेंद्रसिंग धोनी मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ms dhoni, Latest Marathi News

 महेंद्रसिंग धोनी- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 साली ट्वेंटी-20 वर्ल्डकप आणि 2011 मध्ये वन डे वर्ल्ड कप जिंकण्याचा पराक्रम केला होता.
Read More
महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन आता अशक्यच - वीरेंद्र सेहवाग - Marathi News | Mahendra Singh Dhoni's comeback is impossible now - Virender Sehwag | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीचे पुनरागमन आता अशक्यच - वीरेंद्र सेहवाग

धोनी आता मागे पडला. निवडकर्त्यांचे लक्ष भविष्यातील संघबांधणीकडे आहे. भारतीय क्रिकेटला धोनीचा पर्याय गवसण्याची शक्यताही नाकारता येणार नाही. ...

Coronavirus : माहीच्या शहरात खळबळ उडाली; रिम्समधून सारे संशयित फरार - Marathi News | Coronavirus: All suspects abscond from rims City of mahendra singh dhoni hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : माहीच्या शहरात खळबळ उडाली; रिम्समधून सारे संशयित फरार

भारतात कोरोना व्हायरस तिसऱ्या स्टेजमध्ये जाण्याची शक्यता आहे. यापासून रोखण्यासाठी प्रत्येक स्तरावर प्रयत्न केले जात आहेत. ...

... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला - Marathi News | If Dhoni is fit and in form I think we can't look beyond him as he'll be an asset behind the stumps, say Wasim Jaffer svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) १३व्या मोसमावर अनिश्चिततेचं सावट आहे. आयपीएलच्या १३ व्या मोसमावर महेंद्रसिंग धोनीचं टीम इंडियातील पुनरागमन अवलंबून होते. ...

महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली? - Marathi News | Has MS Dhoni's career ended? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनीची कारकीर्द संपली?

आयपीएलचे हे सत्र झाले नाही तर याची सर्वांत मोठी झळ महेंद्रसिंग धोनीला बसणार आहे, याची तुम्हाला कल्पना आहे? ...

MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम - Marathi News | Sakshi urges husband MS Dhoni to park his motorbike at proper spots svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni घरी परतताच पत्नी साक्षीनं घेतली शाळा, भरला सज्जड दम

चेन्नई सुपर किंग्सने सराव शिबीर रद्द केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी चेन्नईहून रांचीत दाखल झाला. ...

Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी - Marathi News | Video: MS Dhoni's Bike Ride as Ranchi Arrives; Selfie given to fans | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video : रांचीत पोहोचताच MS Dhoni ची बाईक राईड; चाहत्यांना दिला सेल्फी

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे यंदाचे पर्व १५ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. ...

MS Dhoniनं दिलेल्या 'सर' या उपाधीचा रवींद्र जडेजाला राग येतोय... जाणून घ्या कारण - Marathi News | Personally, I hate it when someone calls me ‘sir’, say Ravindra Jadeja svg | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoniनं दिलेल्या 'सर' या उपाधीचा रवींद्र जडेजाला राग येतोय... जाणून घ्या कारण

भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा हा 'सर' रवींद्र जडेजा म्हणून जास्त ओळखला जातो. ...

Coronavirus : महेंद्रसिंग धोनीने सोडली चेन्नई! - Marathi News | Coronavirus: MS Dhoni leaves Chennai! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Coronavirus : महेंद्रसिंग धोनीने सोडली चेन्नई!

स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनासाठी उत्सुक माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. ...