लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोटोरोला

मोटोरोला, मराठी बातम्या

Motorola, Latest Marathi News

 मोटोरोला ही अमेरिकेची मोबाईल निर्माता कंपनी आहे. चीनच्या लिनोव्हो कंपनीकडे मालकी आहे. मोटोरोलाला गुगलचा असिस्टंस मिळतो.
Read More
Flipkart Big Saving Days Sale: या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट देत आहे जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स  - Marathi News | Flipkart Big Saving Days Sale Top offers on smartphones | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Flipkart Big Saving Days Sale: या स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्ट देत आहे जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर्स 

Flipkart Big Saving Days Sale: Flipkart Big Saving Days Sale 5 ऑगस्टला सुरु झाला आहे आणि सेल 9 ऑगस्ट पर्यंत सुरु राहील. ...

144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge S Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये  - Marathi News | Motorola edge s pro launched in china with 144hz screen refresh rate and 108mp camera   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :144Hz रिफ्रेश रेट आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge S Pro लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

Motorola Edge S Pro Launch: Motorola Edge S Pro स्मार्टफोन कंपनीने चीनमध्ये लाँच केला आहे, तिथे 6GB + 128GB मॉडेलची किंमत 2399 युआन (अंदाजे 27,500 रुपये) ठेवण्यात आली आहे.   ...

12GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro स्मार्टफोन लाँच - Marathi News | Motorola Edge 20 Pro 5G and Edge 20 launched with 108mp camera Specification Price  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :12GB रॅम आणि 108MP कॅमेऱ्यासह दमदार Motorola Edge 20 आणि Edge 20 Pro स्मार्टफोन लाँच

Motorola Edge 20 and Motorola Edge 20 Pro: फोटोग्राफीसाठी Motorola Edge 20 आणि Motorola Edge 20 Pro मध्ये 108 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ...

108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola Edge 20 Lite लाँच; जाणून घ्या संपूर्ण माहिती  - Marathi News | Motorola Edge 20 Lite official with 108mp rear camera Dimensity 720 8gb RAM Price Specs Sale  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह Motorola Edge 20 Lite लाँच; जाणून घ्या संपूर्ण माहिती 

Motorola Edge 20 Lite Price: Motorola Edge 20 Lite च्या एकमेव 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज मॉडेलची किंमत 349.99 युरो ठेवण्यात आली आहे. ...

108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच  - Marathi News | Motorola edge 20 series smartphone to launch on 5 august 2021 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :108MP कॅमेऱ्यासह येणार Motorola Edge 20 सीरिज; 5 ऑगस्टला होणार लाँच 

Motorola Edge 20 series: Motorola Edge 20 सीरिजमध्ये Motorola Edge 20, Motorola Edge 20 Pro आणि Motorola Edge 20 Lite असे तीन स्मार्टफोन्स लाँच केले जातील. ...

लवकरच लाँच होऊ शकतो दमदार Moto G60S; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Moto g60s price specs and other details leaked  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लवकरच लाँच होऊ शकतो दमदार Moto G60S; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

Motorola Moto G60s Price: Moto G60S स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर अलीकडेच भारतात लाँच झालेल्या Moto G60 सारखे असू शकतात.   ...

Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर   - Marathi News | Motorola edge 20 and edge 20 pro listed on tenaa specifications revealed  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर  

Motorola Edge 20 & Edge 20 Pro Specs: TENNA लिस्टिंगमधून मोटोरोलाच्या मॉडेल नंबर XT2143-1 आणि XT2153-1 अश्या दोन स्मार्टफोन्सचे काही स्पेसिफिकेशन्स समोर आले आहेत. ...

Moto Edge सीरीजमध्ये येणार तीन दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये   - Marathi News | Motorola will launch moto edge berlin edge kyoto and edge pstar soon  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Moto Edge सीरीजमध्ये येणार तीन दमदार स्मार्टफोन; जाणून घ्या वैशिष्ट्ये  

Motorola Edge series specs: Moto Edge सीरिजमधील तीन स्मार्टफोन्सची माहिती लीकच्या माध्यमातून समोर आली आहे.   ...