‘एक मराठा लाख मराठा’, तुमचे आमचे नाते काय? जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणा देत गुरुवारी यवतमाळात मराठा ठोक मोर्चा काढण्यात आला. आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद देत यवतमाळातही कडकडीत बंद पाळण्यात आला. ...
मालेगाव तालुक्यातील चाळीसगाव चौफुलीवर मराठा क्रांती मोर्चातर्फे ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलनात खडकी, दसाणे, माणके, चिखलओहोळ, सायने या भागातील आंदोलकांनी सहभाग घेतला. मालेगावहून धुळे व चाळीसगावकडे जाणारी वाहतूक ठप्प होती. ...
आधीच हाक दिल्याप्रमाणे मराठा समाजाने आज शहरात कोणत्याही स्वरुपाचा बंद पाळला नाही. या उलट आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या २१ हुताम्यांना श्रंध्दाजली वाहून सकल मराठा समाजाने तोंडाला काळ्या पट्या लावून शासनाचा निषेध केला. ...
काँग्रेसच्या शहर शाखेच्या वतीने क्रांती दिनाच्या पुर्वसंध्येला शहराच्या पूर्व भागातून क्रांती मार्च काढण्यात आला. भवानी पेठेतील जनरल अरूणकूमार वैद्य स्टेडियमपासून क्रांतीच्या घोषणा देत प्रमुख नेते व कार्यकर्त्यांनी हा मार्च काढला ...
आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाचा ९ आॅगस्टचा ठोक मोर्चा शांततेत निघणार आहे. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी आणि कुठलीही अनुचित घटना घडू नये, याकरिता व्यापारी संघटना आणि लोकांनी मोर्चाला सहकार्य करावे तसेच व्यापाऱ्यांनी दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवावी ...
राज्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे जिल्ह्यातील विविध कार्यालयांतील कामकाज मंगळवारी ठप्प झाले. शासकीय कामासाठी कार्यालयात आलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांना रिकाम्या हाताने परतावे लागले. कर्मचारी संपात सहभागी झाल्याने पैठण, खुलताबाद, सिल्लोड, गंगापूर, वैज ...
मुस्लिम आरक्षण संघर्ष समिती तर्फे ७ आॅगस्ट रोजी जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन करण्यात आले. मुस्लिम समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. ...