लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोसमी पाऊस

monsoon Update in marathi , मराठी बातम्या

Monsoon, Latest Marathi News

monsoon : नैऋत्य मोसमी पाऊस दरवर्षी मेच्या शेवटी किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात दाखल होतो. आपल्याकडील शेती आणि ही मोसमी पावसावरच अवलंबून असते.
Read More
नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्गही घटला - Marathi News | nashik the intensity of rain subsided the discharge from the dam also decreased | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये पावसाचा जोर ओसरला, धरणातून विसर्गही घटला

काल मुसळधार पाऊस झाल्याने काही शाळांना सुटी देण्यात आली. ...

८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला - Marathi News | 80 percent of the rainy season is over, the water storage is only 50 percent | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :८० टक्के पावसाळा संपला, जलसाठा ५० टक्केच उरला

अपुरे पर्जन्य : १५ लघु प्रकल्पांच्या साठ्यात झपाट्याने होत आहे घट ...

Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा - Marathi News | Rain: Water storage of many dams in the state at 100 percent | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील अनेक धरणांचा पाणी साठा  १०० टक्क्यांवर; जाणून घ्या आजचा धरण साठा

राज्यात पावसाने पुनरागमन केल्यामुळे बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा वाढला आहे. आज दिनांक ९ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील धरणांमधील पाणीसाठा असा होता. ...

Rain : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस, शिवार भिजले, मराठवाड्यास दिलासा - Marathi News | Rain received in many districts of Maharashtra | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain : राज्यातील बहुतेक जिल्ह्यात पाऊस, शिवार भिजले, मराठवाड्यास दिलासा

राज्यातील बहुतेक भागात पावसाने (Rain) हजेरी लावल्याने अनेक दिवसांना खंड भरून निघाला असून आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.  ...

राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट - Marathi News | The intensity of rain will increase in the state, orange alert for 'these' districts today | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पावसाचा जोर वाढणार, आज 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

राज्यात पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने आज वर्तवली ... ...

राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा - Marathi News | Showers of happiness! | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात पाऊस परतला, माना टाकलेल्या पिकांना दिलासा

संपूर्ण मघा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पूर्वा नक्षत्रात सहा सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.  ...

किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या - Marathi News | Kikulogy- how monsoon lightnings gives Weather Information revels Pro Kiruankumar Johare | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या

(किकुलॉजी, भाग ७)- शेतकऱ्यांनी हवामान आणि तंत्रज्ञान सजग व्हावे या उद्देशाने समग्र माहिती देणारे Kikulogyचे हे लेखन! ...

राज्यात आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज - Marathi News | Heavy rain is likely in 'these' districts in the state today, forecast by the Meteorological Department | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात आज 'या' जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आज पावसाचा जोर वाढणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र , विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात ... ...