लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

कर्जदारांसाठी 'अच्छे दिन'! फेब्रुवारीत पुन्हा कर्ज स्वस्त होण्याची शक्यता; रेपो रेट ५ टक्क्यांवर येणार? - Marathi News | RBI Rate Cut Alert Will Repo Rate Drop to 5% in February 2026? | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कर्जदारांसाठी 'अच्छे दिन'! फेब्रुवारीत पुन्हा कर्ज स्वस्त होण्याची शक्यता; रेपो रेट ५ टक्क्यांवर येणार?

RBI Repo Rate Cut News : कर्ज घेणाऱ्यांना लवकरच आणखी एक भेट मिळू शकते. युनियन बँकेच्या अहवालानुसार, फेब्रुवारीमध्ये आरबीआय रेपो दरात ०.२५% कपात करू शकते. ...

KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट - Marathi News | kisan vikas patra Government scheme that doubles money Your money will double in this many months without any risk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट

KVP Scheme: आजच्या काळात जेव्हा शेअर बाजारात सतत चढ-उतार सुरू असतात आणि अनेक लोक आपल्या गुंतवणुकीबाबत संभ्रमात असतात, अशा वेळी प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्यायाच्या शोधात असतो. ...

भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या - Marathi News | Fares will increase Railways will get bumper benefits of 600 crores know this how much fare will increase | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या

Indian Railway Ticket Price Hike: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या भाड्याबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे रेल्वेच्या उत्पन्नात मोठी वाढ होण्याची अपेक्षा आहे. ही नवीन रचना २६ डिसेंबर २०२५ पासून प्रभावी होणार आहे. ...

Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी - Marathi News | Deposit rs 200000 in Post Office and get fixed interest of rs 89990 money is also safe and you will get government guarantee | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी

रिझर्व्ह बँकेने यावर्षी रेपो रेटमध्ये एकूण १.२५ टक्क्यांची कपात केली असून, त्यामुळे बँकांच्या एफडी दरांमध्येही मोठी घट झाली आहे. असं असले तरी, पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांवर पूर्वीप्रमाणेच बंपर व्याज मिळत आहे. ...

इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया' - Marathi News | Elon Musk Net Worth Hits Record $750 Billion First Person in History to Cross the Milestone | Latest business News at Lokmat.com

व्यापार :इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'

Elon Musk Net Worth : टेस्लाचे सीईओ इलॉन मस्क यांनी श्रीमंतीच्या बाबतीत नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. असा विक्रम करणारे मस्क जगातील पहिली व्यक्ती आहे. ...

विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप! - Marathi News | Buying Life Insurance? Don't Ignore the Persistency Ratio and Grievance Redressal | Latest business News at Lokmat.com

व्यापार :विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!

Life Insurance Tips : आजच्या काळात प्रत्येकाने विमा घ्यावा अशी परिस्थिती आहे. पण, विमा कंपनी निवडण्यापूर्वी ४ गोष्टी तपासूनच निर्णय घ्या. ...

"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण... - Marathi News | why father was forced to beg after son death over hospital bill | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...

एका पित्याने आपल्या मुलाचा जीव वाचवण्यासाठी आपलं घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, नातेवाईक आणि गावकऱ्यांकडे मदत मागितली. पण दुर्दैवाने ते आपल्या मुलाला वाचवू शकले नाहीत. ...

रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार - Marathi News | Indian Railways Fare Hike New Passenger Rates to be Effective from Dec 26 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार

Indian Railway : भारतीय रेल्वेने प्रवासी भाड्यात थोडीशी वाढ जाहीर केली आहे. हे बदल फक्त काही लांब पल्ल्याच्या भाडे श्रेणींमध्ये लागू होतील. ...