लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई? - Marathi News | Why Banks Push Credit Cards? Understanding the Business Model Behind Plastic Money | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?

Credit card : क्रेडिट कार्ड हे बँकांसाठी उत्पन्नाचे एक स्थिर स्रोत आहेत, म्हणून बँका ग्राहकांची संख्या वाढवण्यावर आणि ग्राहकांचा खर्च वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. ...

नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश - Marathi News | father bitten by snake twice for insurance money murder plan by sons expose in tiruvallur tamilnadu crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश

नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. विम्याचे पैसे हडपण्यासाठी मुलांनी आपल्याच वडिलांची हत्या केली. ...

Aaditya Thackeray: भाजप नेत्यांकडून सगळीकडेच भूखंड गिळण्याचे काम सुरू; आदित्य ठाकरेंचा आरोप - Marathi News | BJP leaders are starting to swallow up plots everywhere; Aditya Thackeray alleges | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजप नेत्यांकडून सगळीकडेच भूखंड गिळण्याचे काम सुरू; आदित्य ठाकरेंचा आरोप

जैन बोर्डींगमध्ये विषयात कोण होते, बिल्डर कोणाचा आहे, हे सर्वांना माहिती आहे. नंतर हे प्रकरण मुख्यमंत्र्यांनी मीटवल्याचे दाखवण्यात आले ...

२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या - Marathi News | Maximum of 20 12 20 SIP Rule small amount every month will make you a millionaire Understand in simple language | Latest business News at Lokmat.com

व्यापार :२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या

२०×१२×२० SIP Rule: आजच्या काळात प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असतं की, भविष्यासाठी आपल्याकडे एक मोठा निधी असावा, ज्यामुळे निवृत्ती, मुलांचं शिक्षण किंवा कोणत्याही आणीबाणीच्या वेळी पैशांची चिंता करावी लागणार नाही. ...

Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार? - Marathi News | Post Office s amazing scheme ppf you will become rich you will get Rs 40 lakh on maturity how much investment will you have to make | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?

जर तुम्ही तुमच्या कमाईतील एक हिस्सा वाचवून अशा ठिकाणी गुंतवू इच्छित असाल जिथे तुमचे पैसे सुरक्षित राहतील आणि परतावाही जोरदार मिळेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. ...

Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर? - Marathi News | unnao famous youtuber Anurag Dwivedi full profile fantasy cricket expert luxury life car dubai wedding ed raids at his house | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :२०० रुपयांपासून सुरुवात, कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?

Anurag Dwivedi : एकेकाळी सायकलवरून फिरणारा अनुराग आज गाड्यांच्या ताफ्यासह फिरतो. त्याच्या ताफ्यात बीएमडब्ल्यू, फेरारी, मर्सिडीज, लॅम्बोर्गिनी आणि डिफेंडर यासारख्या कोट्यवधींच्या आलिशान गाड्या आहेत. ...

देशात घरगुती साखरेचा वापर २० लाख टनांनी घटला; साखर उद्योग अडचणीत, हर्षवर्धन पाटलांची माहिती - Marathi News | Domestic sugar consumption in the country has decreased by 2 million tons; Sugar industry is in trouble, says Harshvardhan Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात घरगुती साखरेचा वापर २० लाख टनांनी घटला; साखर उद्योग अडचणीत, हर्षवर्धन पाटलांची माहिती

देशाची लोकसंख्या १४० कोटी असून त्यासाठी सुमारे ३०० लाख टन साखर वापर होणे आवश्यक आहे. मात्र हा वापर २८० लाख टनांवर येऊन ठेपला आहे ...

याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा - Marathi News | This is called Dhurandhar This rs 2 share changed the fortunes of investors gave a return of 19000 Percent in 5 years | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा

या शेअरने केवळ पाच वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे... ...