लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
पैसा

पैसा

Money, Latest Marathi News

बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील - Marathi News | money saving tips on buying new motorcycle | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बाईक खरेदीसाठी दिवाळी डिस्काउंटची गरज नाही! 'या' टीप्स फॉलो करुन ५ हजार सहज वाचतील

Money saving tips : या दिवाळीत तुम्ही नवीन दुचाकी घेण्याचा विचार करत असाल तर आम्ही काही टीप्स सांगणार आहोत. या वापरुन तुमचे हजारो रुपये नक्की वाचतील. ...

खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्... - Marathi News | bageshwar funds missing from 1500 accounts in post office deposits ranging-from-rs2 lakhs to 12 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक! पोस्ट ऑफिसमधील १५०० लोकांच्या खात्यातून अचानक लाखो रुपये झाले गायब अन्...

पोस्ट ऑफिसमध्ये लोकांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. येथे १५०० हून अधिक खातेदारांची आयुष्यभराची कमाई गायब झाली आहे. ...

५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का - Marathi News | ahmedabad why anupam kher photo use in indian currency instead of mahatma gandhi know reason | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५०० च्या नोटांवर अनुपम खेर यांचा फोटो का छापला?; आरोपीचं उत्तर ऐकून बसेल मोठा धक्का

५०० च्या नोटांवर महात्मा गांधींऐवजी बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांचा फोटो असलेल्या खोट्या नोटा दिल्याची धक्कादायक घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ...

Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारण्यास आचारसंहितेचा ब्रेक ; पुढील कारवाई 'या' तारखेनंतर - Marathi News | ladki bahin yojana: Code of Conduct Break to Accept New Applications of Ladaki Bahin Yojana | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेचे नवीन अर्ज स्वीकारण्यास आचारसंहितेचा ब्रेक ; पुढील कारवाई 'या' तारखेनंतर

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचे आता नव्याने अर्ज भरण्याची प्रक्रिया बंद करण्यात आली आहे. योजनेची पुढील कारवाई या तारखेनंतर होणार आहे. (Ladaki Bahin Yojana) ...

सामान्यांना मोठा दिलासा! रहिवासी झोनमधील जमिनी नियमित करण्यासाठी आता केवळ ५ टक्के अधिमूल्य - Marathi News | A big relief for the general public! Now only 5 percent premium for regularization of land in residential zone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सामान्यांना मोठा दिलासा! रहिवासी झोनमधील जमिनी नियमित करण्यासाठी आता केवळ ५ टक्के अधिमूल्य

सरकारकडून २०१७ पासून हे अधिमूल्य २५ टक्के आकारले जात आहे, आता यात तब्बल २० टक्क्यांनी कपात करून ५ टक्के केले ...

मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई - Marathi News | 85 Crore property of Mangaldas Bandal and relatives seized Action by ED | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंगलदास बांदल यांच्यासह नातेवाईकांची ८५ कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

बांदल यांनी लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी मिळविली होती. मात्र, बांदल यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी विचारात घेऊन उमेदवारी रद्द करण्यात आली ...

सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन - Marathi News | beware of digital arrest scam if your bank account have no money | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सावधान! बँक खात्यात पैसे नसले तरी होऊ शकते लाखोंची लूट: डिजिटल अरेस्ट अन् पर्सनल लोन

बँक खात्यात पैसे नसले तरी तुमची लाखोंची लूट होऊ शकते. सध्या याचं प्रमाण वाढलं आहे. डिजिटल अरेस्ट स्कॅम काय आहे ते जाणून घेऊया... ...

क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय? - Marathi News | these 5 myths about credit score are far from reality do not believe these misconceptions | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :क्रेडिट स्कोअरबाबत तुमच्या मनातही आहेत 'या' ५ अफवा? सत्य नेमकं काय?

Credit Score : क्रेडिट स्कोअर तुमचा आर्थिक इतिहास दाखवत करतो. चांगल्या सवयी लावून तुम्ही तुमचा स्कोअर सुधारू शकता. मात्र, तुमच्या मनात काही गैरसमज असतील तर ते आधी काढून टाका. ...