राजुरा येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणी उशिरा धोटे बंधूंना मंगळवारी दुपारी ३.३० वाजता राजुरा येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने २४ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...
शहर व परिसरात महिला, मुलींची छेडछाड सुरूच असून, शहरात एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलींसह महिलांचा विनयभंग झाल्याची घटना उघडकीस आली आहे. भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. ...
भद्रकाली, सरकारवाडा, पंचवटी, उपनगर या पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे. शहरात निर्भया पथके कार्यान्वित करून महिला, मुलींची छेड काढण्याचे प्रकार अद्यापही सुरूच आहे. ...
मैत्रीतून काढलेला फोटो फेसबूकवर व्हायरल करण्याची धमकी देत मुंबईत कामानिमित्त सहा महिन्यांपूर्वी आलेल्या 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची घटना बुधवारी ठाण्यात घडली. ...