लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विनयभंग

विनयभंग

Molestation, Latest Marathi News

थँक्स म्हणताच त्याने इंजिनियर तरुणीला केलं किस   - Marathi News | she called thanks but youth kiss him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थँक्स म्हणताच त्याने इंजिनियर तरुणीला केलं किस  

आभार मानण्यासाठी थँक्स म्हणत तिने हात पुढे केला. मात्र, त्याने तिला मिठीत ओढून तिच्या गालावर किस केला. ...

मामानेच केला भाचीचा विनयभंग! - Marathi News | Uncle molestation of his niece! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मामानेच केला भाचीचा विनयभंग!

सख्ख्या मामाने भाचीचा विनयभंग केल्याची घटना १५ मे रोजी उघडकीस आली. ...

एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग - Marathi News | Girl's molestation with one-sided love | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकतर्फी प्रेमातून मुलीचा विनयभंग

एकतर्फी प्रेमामधून संशयित मंगेश दशरथ वाटोरे याने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत संशयित मंगेशविरुद्ध अंबड पोलिसांनी विनयभंग व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ...

डॉक्टर विद्यार्थिनीची वर्गबंधूकडूनच छेड ! - Marathi News | Lady doctor student molestation | Latest beed News at Lokmat.com

बीड :डॉक्टर विद्यार्थिनीची वर्गबंधूकडूनच छेड !

काय चाललय, कशी आहेस. तु मला खुप आवडतेस, आय लव्ह यू... असे म्हणत एका डॉक्टर विद्यार्थिनीचा वर्गमित्रानेच विनयभंग केला. ...

तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल  - Marathi News | filed a complaint against accused for molestation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तरुणीच्या विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा दाखल 

भावाला मारुन टाकण्यासह सोबतचे फोटो सर्वांना दाखवून बदनामी करण्याची धमकी देत तरुणीचा विनयभंग केला.   ...

अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास! - Marathi News |  Molestation of minor girl; Five year rigorous imprisonment for the accused! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीस पाच वर्षांचा सश्रम कारावास!

न्यायालयाने आरोपी बबलू ऊर्फ शंकरसिंह रघुनाथसिंह शेंगर (४९) यास गुरुवारी पाच वर्षांचा सश्रम कारावास व १0 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...

पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल - Marathi News | woman gang raped in alwar rajasthan fir filed on april 30 but no arrests made yet | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीसमोरच 5 नराधमांचा आळीपाळीनं महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओ केला व्हायरल

थानागाजी परिसरात पतीसमोरच 5 नराधमांनी सामूहिक बलात्कार केला आहे. ...

घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग - Marathi News | Molestation of a minor girl in the house | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरात जाऊन अल्पवयीन मुलीचा विनयभंग

गंगावाडी रविवार कारंजा परिसरात ते राहण्यास आल्यानंतर घरात मुलगी एकटी असल्याचा फायदा घेऊन संशयित सुनील याने घरात जाऊन तीला बळजबरीने शरीरसुखासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करत असताना मुलीने आरडाओरड केली. ...