प्रेयसी सोडून गेल्यामुळे संतप्त प्रियकराने तिला तिचे खासगीतील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. सोबतच तिची आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांची हत्या करण्याचीही त्याने धमकी दिल्यामुळे प्रेयसीने गुरुवारी रात्री मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. ...
दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याप्रकरणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने शिरपूर येथील एकास सहा महिने साधी कैद व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ...
मुंबई-आग्रा महामार्गाच्या समांतर असलेल्या सर्व्हिस रोडवर एका रिक्षाचालकाने रिक्षात बसलेल्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना बुधवारी (दि.१९) घडली. याप्रकरणी पीडित महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. ...
महिलेचा विनयभंग करणारा आरोपी असलेला अजनी पोलीस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे याला आज निलंबित करण्यात आले. यासोबतच त्याच्याविरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. ...