लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मोहम्मद सिराज

Mohammed Siraj Latest News

Mohammed siraj, Latest Marathi News

ऑस्ट्रेलिया ( २०२०-२१) दौऱ्यातून टीम इंडियाच्या कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या मोहम्मद सिराजनं टीम इंडियासाठी मोठं यश मिळवून दिलं. मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद गौस हे रिक्षाचालक होते, परंतु त्यांनी कधीच आर्थिक परिस्थितीचा परिणाम मुलाच्या स्वप्नांवर होऊ दिला नाही. हैदराबादच्या या गोलंदाजानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
Read More
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर - Marathi News | cricketer mohammed siraj and asha bhosale granddaughter zanai celebrate rakshabandhan shared photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

भारताचा स्टार क्रिकेटर मोहम्मद सिराजनेही रक्षाबंधनचा सण साजरा केला. याचे फोटो समोर आले आहेत.  ...

ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट - Marathi News | ICC Warned India Of Heavy Punishment Over This Act In 5th Test vs England Report But Gautam Gambhir Said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट

ड्रेसिंग रूममधील मिटींगमध्ये चर्चा, पण फिरकीचा पर्याय सोडून जिंकण्यावर केला फोकस ...

मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड! - Marathi News | Mohammed Siraj surpasses MS Dhoni exceptional tally after bowling India to sensational win in Oval Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

Mohammed Siraj Surpasses MS Dhoni: इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेत भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने जबरदस्त कामगिरी केली. ...

ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट - Marathi News | IND vs ENG Mohammed Siraj Storms To Career Best ICC Test Ranking After Oval Heroics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट

नुसती मॅच जिंकून दिली नाही, तर पठ्ठ्यानं इंग्लंड दौरा गाजवला  ...

तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट? - Marathi News | IND vs ENG Joe Root Big Statement On Mohammed Siraj At Oval Test Match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?

जो रुटच्या सेंच्युरीवर भारी पडला सिराजचा 'पंजा' ...

कृष्णा-मोहम्मद साथसाथ! - Marathi News | Krishna-Mohammed together Editorial about India vs England Test Series 2025 | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :कृष्णा-मोहम्मद साथसाथ!

हा सामना जिंकून मालिका बरोबरीत सोडविताना मोहम्मद सिराज व प्रसिद्ध कृष्णा यांच्या तोफा एकाचवेळी धडाडल्या आणि चमत्कार घडला. विजयश्रीला पायाशी लोळण घ्यायला लावली. हे सारे अद्भुत व अकल्पनीय होते.   ...

DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार? - Marathi News | DSP Mohammed Siraj: How much salary does DSP Mohammed Siraj get from the Telangana government? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :DSP मोहम्मद सिराजला तेलंगणा सरकारकडून किती पगार मिळतो? 8व्या वेतन आयोगानंतर किती वाढणार?

DSP Mohammed Siraj: मोहम्मद सिराजला काही महिन्यांपूर्वीच तेलंगणा पोलिस विभागात DSP पदावर नियुक्ती मिळाली आहे. ...

"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली... - Marathi News | India Win England 5th Test Match Asha Bhosle Grand Daughter Zanai Bhosle Appreciation Post For Mohammed Siraj | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"अभिमानाने उर भरून येतोय..." मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईची खास पोस्ट, म्हणाली...

मोहम्मद सिराजसाठी आशा भोसलेंची नात जनाईनं धडाधड १२ ते १३ स्टोरीज केल्या शेअर ...