लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

लेनोव्हो जगात सर्वप्रथम सादर करणार ५-जी स्मार्टफोन - Marathi News | lenovo claim to launch world first 5g smartphone | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :लेनोव्हो जगात सर्वप्रथम सादर करणार ५-जी स्मार्टफोन

लेनोव्हो कंपनी जगात सर्वात पहिल्यांदा ५-जी नेटवर्क कनेक्टीव्हिटी असणारा स्मार्टफोन सादर करणार असून यात क्वॉलकॉमचा अद्ययावत प्रोसेसर वापरण्यात येणार आहे. ...

गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात - Marathi News | Reducing the value of the Galaxy J7 Duo | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गॅलेक्सी जे७ ड्युओच्या मूल्यात पुन्हा कपात

सॅमसंग कंपनीने आपल्या गॅलेक्सी जे७ ड्युओ या स्मार्टफोनच्या मूल्यात पुन्हा एकदा कपात करण्याचे जाहीर केले आहे. ...

'या' कारणांमुळे फुटतो फोन, चुकूनही करु नका ही कामे! - Marathi News | Avoid these things or else your smartphones will blast | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :'या' कारणांमुळे फुटतो फोन, चुकूनही करु नका ही कामे!

गेल्या काही दिवसांमध्ये तुम्ही स्मार्टफोनचा स्फोट झाल्याच्या अनेक गंभीर घटना ऐकल्या असतील. कधी चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला तर कधी खिशातच फोनचा स्फोट झाला. ...

पॅनासोनिकचा टफबुक मालिकेतील नवीन टॅबलेट - Marathi News | A new tablet from the Panasonic Toughbook series | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पॅनासोनिकचा टफबुक मालिकेतील नवीन टॅबलेट

पॅनासोनिकने आपल्या टफबुक या मालिकेत एफझेड-एल १ हा नवीन टॅबलेट बाजारपेठेत सादर करण्याची घोषणा केली असून याचे अनावरण करण्यात आले आहे. ...

23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग - Marathi News | First mobile call in india was made 23 years ago | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :23 वर्षांपूर्वी आजच्या दिवशीच भारतात पहिल्यांदा वाजली होती मोबाइलची रिंग

1973 साली जगात मोबाइलचा वापर सुरू झाल्यापासून भारतात मोबाइल येण्यास तब्बल 22 वर्षे लागली होती. ...

रत्नागिरीत मोबाईलच्या दुनियेत प्लॅनेटवर देव-अल्लाह एकत्र! - Marathi News | In the world of Ratnagiri, God-Allah together on the planet! | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मोबाईलच्या दुनियेत प्लॅनेटवर देव-अल्लाह एकत्र!

लोकांशी संवाद साधण्याची माध्यमे बदलली आणि कोणतीही व्यक्ती केवळ एका टचच्या अंतरावर येऊन थांबली. सर्वांना एका टचवर जोडणाऱ्या या मोबाईलच्या दुनियेत रत्नागिरीत असे एक प्लॅनेट आहे जिथे माणुसकीचे, मैत्रीचे बंध चक्क दोन वेगवेगळ्या धर्माच्या पवित्र तसबिरींना ...

स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार! - Marathi News | The overuse of smartphones increases the risk of brain tumor | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :स्मार्टफोनचा अति वापर करताय? होऊ शकतो 'हा' गंभीर आजार!

सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे, असे आपण नेहमीच ऐकतो. गेल्या दशकामध्ये तंत्रज्ञानामध्ये अनेक बदल झाले आहेत. आता संपूर्ण तंत्रज्ञान आपल्या हातातील मोबाईलमध्ये सामावलेले आहे. ...

ओप्पोच्या सेल्फी स्पेशल स्मार्टफोन्सच्या आगमनाची नांदी - Marathi News | Oppo teases India launch of its F9 Pro | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ओप्पोच्या सेल्फी स्पेशल स्मार्टफोन्सच्या आगमनाची नांदी

ओप्पो कंपनी ऑगस्ट महिन्यात एफ ९ आणि एफ ९ प्रो हे अतिशय उच्च दर्जाचे फ्रंट कॅमेरे असणारे स्मार्टफोन्स लाँच करणार ...