लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल

Mobile, Latest Marathi News

म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये  - Marathi News | Apple Reportedly Saved Around Rs 50000 Crore By Removing Charger From iPhone Box  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :म्हणूनच अ‍ॅप्पल नंबर वन! फोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून वाचवले 50 हजार कोटी रुपये 

Apple नं आपल्या आयफोनच्या बॉक्समध्ये छोटासा बदल करून 50 हजार कोटींची बचत केली आहे. तसेच कोट्यवधींची कमाई देखील केली आहे.   ...

Flipkart Sale: 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone; शेवटचे दोन दिवस शिल्लक - Marathi News | Flipkart Big Saving Days Sale Buy Poco M3 Pro 5G In Just 11,999 Rupees   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :शेवटचे दोन दिवस! कोणत्याही एक्सचेंज ऑफरविना 11 हजारांच्या आत दमदार 5G Phone 

Flipkart Big Saving Days Sale: फ्लिपकार्टच्या सेलमध्ये तुम्ही 11 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत 5G हँडसेट विकत घेऊ शकता.   ...

Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात  - Marathi News | Vivo Cuts Price Of Vivo Y73 Vivo V21e And Vivo V21 Smartphone By Up To Rs 2000  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Vivo नं कायमची कमी केली स्मार्टफोन्सची किंमत, ऑफलाईन दुकानात देखील मिळतील मोबाईल स्वस्तात 

Vivo Smartphone Price Cut: Vivo Y73, Vivo V21e आणि Vivo V21 स्मार्टफोनच्या किंमती कंपनीनं कायमच्या कमी केल्या आहेत.   ...

PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन - Marathi News | PMC: Citizens can call 'Ya' for complaints; Appeal of Pune Municipal Commissioner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC: नागरीकांनी तक्रारींसाठी 'या' नंबरवर संपर्क साधा; पुणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

नागरीकांना वेळ देण्याचे महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आदेश ...

चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी - Marathi News | Lava Z3 Smartphone Launched With 5000mah Battery 8MP Camera Check Price And Specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :चिनी कंपन्यांविरुद्ध खिंड लढवण्यासाठी आला स्वदेशी Lava Z3; किंमतही आहे सर्वांना परवडणारी

Lava Z3 स्मार्टफोन 5000mAh बॅटरी, 8MP कॅमेरा, 3GB रॅम असे स्पेक्स देण्यात आले आहेत. या फोनची किंमत 9000 रुपयांपेक्षा कमी आहे. ...

फक्त 555 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या Samsung Galaxy F23 ची वैशिष्ट्ये  - Marathi News | Samsung Galaxy F23 5G Price In India First Sale Tomorrow On Flipkart Discounts And Offers Available With 555 Rupees EMI  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 555 रुपयांमध्ये तुमचा होईल शानदार 5G स्मार्टफोन; जाणून घ्या Samsung Galaxy F23 ची वैशिष्ट्ये 

Samsung Galaxy F23 5G Price In India: Samsung Galaxy F23 5G स्मार्टफोन भारतात 5000mAh बॅटरी, 25W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट, 6GB RAM आणि 50MP कॅमेऱ्यासह लाँच झाला आहे. ...

या 5 बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन्ससह खेळा रंगपंचमी; बिनधास्त बुडवा पाण्यात, किंमत देखील कमी - Marathi News | Best 5 Waterproof Smartphones in 2022 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :या 5 बेस्ट वॉटरप्रूफ स्मार्टफोन्ससह खेळा रंगपंचमी; बिनधास्त बुडवा पाण्यात, किंमत देखील कमी

Best 5 Waterproof Smartphones in 2022: स्मार्टफोन वापरताना पाण्यापासून बचाव करावा लागतो. कारण कधी कधी काही शिंतोडेही तुमच्या फोनला निकामी करू शकतात. परंतु बाजारात असे अनेक स्मार्टफोन्स आहेत जे वॉटरप्रूफ आहेत, आज आपण त्यांची माहिती घेणार आहोत. ...

मुंबईच्या 'बेस्ट बस'मध्ये मोबाईल हरवल्यास नो टेन्शन! परत मिळवता येणार, कसे जाणून घ्या... - Marathi News | No tension if you lose your mobile in Mumbai Best Bus Get it back find out how | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईच्या 'बेस्ट बस'मध्ये मोबाईल हरवल्यास नो टेन्शन! परत मिळवता येणार, कसे जाणून घ्या...

तुमचा मोबाईल बेस्ट उपक्रमाच्या बसमध्ये हरवला असल्यास चिंता करु नका. फेब्रुवारी महिन्यात बेस्ट बसगाड्यांमध्ये गहाळ झालेले मोबाईल त्यांना परत मिळवता येणार ...