लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मोबाइल

मोबाइल, मराठी बातम्या

Mobile, Latest Marathi News

4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट - Marathi News | Move over 5G, Japan plans to launch 6G | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :4G, 5G ला विसरा आता 6G येणार, 'या' देशात इंटरनेट सुस्साट

2G, 3G, 4G आणि 5G नंतर आता 6G इंटरनेट सेवा लाँच करण्याची तयारी सुरू झाली आहे. ...

चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक - Marathi News | A gang of mobile thieves arrested in the hands of passengers on a moving train | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चालत्या रेल्वेत प्रवाशांच्या हातातील मोबाईल चोरणाऱ्या टोळीला अटक

इगतपुरी : मध्यरेल्वेच्या तपोवन एक्सप्रेस व इतर ट्रेनमध्ये घुसून प्रवाशांच्या हाताला झटका देत इगतपुरी दरम्यान मोबाईल चोरी करणाºया टोळीला इगतपुरी रेल्वे पोलिसांनी शिफारतीने अटक केली असून त्यांच्याकडून जवळपास दोन लाख रु पये किमतीचे मोबाईल हस्तगत केले आह ...

नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त - Marathi News | Mobile users suffer due to lack of network | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नेटवर्क मिळत नसल्याने मोबाइलधारक त्रस्त

येवला तालुक्यातील पाटोदा परिसरात पंधरा दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांना नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉलमध्येच बंद होणे, समोरच्या व्यक्तीचा आवाज न येणे तसेच इंटरनेट सेवेचा लाभ घेता येत नसल्याने मोबइलधारकांनी संतप व्य ...

अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान  - Marathi News | "No use for internet in Kashmir other than watching dirty films" Niti Aayog member VK Saraswat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अश्लिल चित्रपट पाहण्यासाठी काश्मीरमध्ये इंटरनेटचा वापर होतो, नीती आयोगाच्या सदस्यांचं वादग्रस्त विधान 

काश्मीरमधील इंटरनेटच्या वापरासंदर्भात नीती आयोगाच्या सदस्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.  ...

चिंचवड येथे पोलिसांनी पाठलाग करून पकडले मोबाईल चोरट्याला - Marathi News | Police arrested a mobile thief in Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :चिंचवड येथे पोलिसांनी पाठलाग करून पकडले मोबाईल चोरट्याला

दुचाकीपर्यंत पोहचण्यापूर्वीच गाठले आरोपीला ...

फिचर्स दमदार, किंमत फक्त नऊ हजार; Realme 5i थोड्याच वेळात विक्रीसाठी उपलब्ध होणार - Marathi News | Realme 5i to Go on Sale in India at 12pm Today know all the Price Offers Specifications | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फिचर्स दमदार, किंमत फक्त नऊ हजार; Realme 5i थोड्याच वेळात विक्रीसाठी उपलब्ध होणार

Realme 5i : कमी किमतीत शानदार फिचर्स; रिअलची ग्राहकांना ऑफर ...

Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये '2-जी' इंटरनेट सेवा - Marathi News | jammu kashmir admin allows 2g internet and broadband connectivity service in 5 districts of jammu region | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu And Kashmir : तब्बल 5 महिन्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये '2-जी' इंटरनेट सेवा

जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून तब्बल 5 महिन्यांनी जम्मू विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये ‘2-जी’ मोबाईल इंटरनेट सेवा बहाल करण्यात आली आहे. ...

हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमचे बँक खाते होणार रिकामी, या बँकेने दिला इशारा - Marathi News | If you download this app then your bank account will be empty, PNB bank warned | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हे अ‍ॅप डाऊनलोड केल्यास तुमचे बँक खाते होणार रिकामी, या बँकेने दिला इशारा

ईमेल, टेक्स्ट मेसेज आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून मिळणाऱ्या लिंकबाबतही खबरदारी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...