लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली! - Marathi News | politics takes heat between mns and abu azmi after marathi girl raised voice against loudspeakers on mosques | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी मुलगी मशिदीवरच्या भोंग्यांविरोधात बोलली; अबू आझमी - मनसेमध्ये जुंपली!

मराठी तरुणीला परिसर सोडण्याच्या धमक्या; तरुणीच्या मदतीला मनसे सरसावली ...

स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये ७५० रुपयांचे पीपीई किट २३५० रुपयांना - मनसे आक्रमक - Marathi News | PPE kit of Rs 750 at Swastik Hospital for Rs 2350 - MNS aggressive | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये ७५० रुपयांचे पीपीई किट २३५० रुपयांना - मनसे आक्रमक

सर्वसामान्य रुग्णांच्या लुटीविरोधात मनसेने प्रशासनाकडे तक्रार केली आहे. ...

मनसेच्या महापालिकेतील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा  - Marathi News | The fuss of social distance in the agitation in MNS Municipal Corporation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मनसेच्या महापालिकेतील आंदोलनात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

, पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे तणाव निवळा मात्र सोशल डिस्टन्सिंग फज्जा उडाला ...

पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ - Marathi News | Don't discredit politics MNS leader Rupali Patil told BJP leader Gopichand Padalkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पडळकर, राजकारण अजून बदनाम करू नका; मनसेच्या महिला नेत्याने दिली बिरुबाची शपथ

आम्ही देखील विरोधक म्हणून काम करतो पण एवढी नीच पातळीवर घसरू नये, असं रुपाली पाटील यांनी सांगितले. ...

विकासकामांवरील २० हजार कोटी गेले कुठे?- राजू पाटील - Marathi News | Where has Rs 20,000 crore gone for development works? - Raju Patil | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विकासकामांवरील २० हजार कोटी गेले कुठे?- राजू पाटील

२० हजार कोटी रुपये गेले कुठे? असा संतप्त सवाल कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी केला आहे. ...

CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा" - Marathi News | CoronaVirus bjp mns hits out at shiv sena ncp over commissioners transfer | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News: "आयुक्तांची बदली करण्याऐवजी दोन्ही मंत्र्यांना पदांवरून दूर करा"

भाजप आणि मनसे झाली आक्रमक; अपयश झाकण्यासाठी आयुक्तांची बदली केल्या आरोप ...

मनसेच्या खळखट्याकनंतर भूषण कुमारचा माफीनामा, वाचा हे प्रकरण - Marathi News | Bhushan Kumar's apology after MNS warning, read this case | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेच्या खळखट्याकनंतर भूषण कुमारचा माफीनामा, वाचा हे प्रकरण

मनसेने म्युझिक कंपनी टीसीरिजचा मालक भूषण कुमारला इशारा दिल्यानंतर चोवीस तासाच्या आत त्याने माफी मागितली आहे.  ...

Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात - Marathi News | Coronavirus: MNS MLA Raju Patil Target Shiv Sena BJP over worst condition of KDMC healthcare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus:...तरी केडीएमसीची आरोग्यसेवा थर्डक्लासच; मनसे आमदाराचा शिंदे पिता-पुत्रांवर घणाघात

मनसे आमदार राजू पाटील यांनी कल्याण-डोंबिवलीत वाढते रुग्ण आणि केडीएमसीची आरोग्य सेवा यावरुन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे या पिता-पुत्रांवर घणाघाती टीका केली आहे. ...