महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
लासलगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर गेली तीन मिहने वीज बिल आकारणी थांबवण्यात आली होती.आता मोठ्या प्रमाणात वीजिबल आकारण्यात येत आहेत त्यामुळे ही वाढी व वीज बिले कमी करून ही वीज बिले भरण्यास नागरिकांना सवलत द्यावी अशी मागणी मनसेचे उपजिल्हाप्रमुख बाले ...
कोरोनामुळे ३ महिने लॉकडाऊन असल्याने लोकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. अशात महावितरणने ३ महिन्याचे वीज बिल पाठवून झटकाच दिला आहे. महावितरणने ५० टक्के वीज बिल माफ करावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुख्य अभियंता दिलीप दोडके ...
मनसेने कोरोनाबाधित मृतदेहांसाठी वापरण्यात येणाऱ्या बॅगांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप केला असून, या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाई यांना मनसेकडून लक्ष्य केले आहे. ...