लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसेचा भूषण कुमारला इशारा, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवा नाहीतर खळखट्याक - Marathi News | MNS warns Bhushan Kumar to delete Pakistani singer Atif Aslam's song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मनसेचा भूषण कुमारला इशारा, पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचं गाणं हटवा नाहीतर खळखट्याक

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भूषण कुमारला पाकिस्तानी गायक आतिफ अस्लमचे गाणे हटविण्यास सांगितले आहे. हटविले नाही तर महागात पडेल, असा इशाराही दिला आहे. ...

"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..." - Marathi News | Devendra Fadnavis talks on MNS, Raj Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"राज ठाकरेंसोबत 'या' दोन गोष्टीत आमचं पटू शकतं, पण..."

"माझ्या भेटण्याने ते हिंदुत्वाकडे आले नाहीत, ते हिंदुत्वाकडे येत आहेत असे जेव्हा माझ्या लक्षात आले, तेव्हा मी त्यांची भेट घेतली." ...

हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात' - Marathi News | Interest in Raj Thackeray increased due to Hindutva - Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हिंदुत्वामुळे राज ठाकरेंबद्दलचा इंटरेस्ट वाढला; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली 'राज की बात'

शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. ...

CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू - Marathi News | CoronaVirus mns chief Raj Thackeray two drivers infected with corona | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus News: राज ठाकरेंच्या दोन चालकांना कोरोनाची लागण; उपचार सुरू

चालकांवर सेव्हनहिल्स रुग्णालयात उपचार सुरू; दोघांची प्रकृती स्थिर ...

शिवाजीपार्क स्मशानभूमीला हवा मोकळा श्वास; अंत्यसंस्कारांचा अतिताण कमी करण्यासाठी मनसेचे आंदोलन - Marathi News | Breathe in the air at Shivaji Park Cemetery; MNS agitation to reduce the stress of funerals | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवाजीपार्क स्मशानभूमीला हवा मोकळा श्वास; अंत्यसंस्कारांचा अतिताण कमी करण्यासाठी मनसेचे आंदोलन

शिवाजीपार्क स्मशानभूमीत कोरोना आणि इतर आजारांमुळे होणाऱ्या नैसर्गिक मृत्यूमुळे दररोज 20 ते 25 मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येत असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले. ...

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! : मनसेची मागणी - Marathi News | Everyone took precaution ... now you take responsibility! : Demand of MNS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! : मनसेची मागणी

सर्वसामान्यांनी खबरदारी घेतली...आता तुम्ही जबाबदारी घ्या! - महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील पात्र परंतु लाभ न मिळालेल्या रूग्णांच्या बिलाची रक्कम परत द्या - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणीबाबत ठाणे जिल्हाधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चा ...

मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन - Marathi News | MNS delegation met Governor Bhagat Singh Koshyari over state various issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी नक्की लक्ष घालतो; मनसेच्या शिष्टमंडळाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे आश्वासन

आखाती देश आणि किरगिजीस्तानमध्ये अडकून पडलेल्या मराठी बांधवांना महाराष्ट्रात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करत नसून राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी मनसे सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी केली. ...

आरोग्य सैनिक बनलेल्या आशा वर्कर्संना 10 हजार रुपये मानधन द्या, मनसेची मागणी - Marathi News | MNS's amit Thackeray demands Rs 10,000 honorarium for Asha workers in the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरोग्य सैनिक बनलेल्या आशा वर्कर्संना 10 हजार रुपये मानधन द्या, मनसेची मागणी

'आशा' स्वयंसेविका 'आरोग्य सैनिक' बनून, अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करत असतात. विशेषत: कोविड संकटकाळात त्यांनी केलेलं काम कौतुकास्पद आहे. ...