लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
Breaking : खळबळजनक! मनसेच्या उपशहराध्यक्षाची भररस्त्यात धारदार शस्त्राने केली हत्या - Marathi News | Breaking : MNS vice-president murder with a sharp weapon in ambernath | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Breaking : खळबळजनक! मनसेच्या उपशहराध्यक्षाची भररस्त्यात धारदार शस्त्राने केली हत्या

Murder in Ambernath : बुधवारी सायंकाळी 6 वाजताच्या दरम्यान पाटील हे अंबरनाथ गांव आणि पाले गांव यांच्या मध्यावर नव्याने विकासीत झालेल्या संकुलाजवळ कामानिमित्त गेलेले असतांना चार अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला चढविला. ...

कल्याण शीळ वाहतूक कोंडीवर मनसेचे इच्छा तिथे मार्ग हा उपाय - Marathi News | MNS wants to solve the traffic congestion on Kalyan Shil Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कल्याण शीळ वाहतूक कोंडीवर मनसेचे इच्छा तिथे मार्ग हा उपाय

आठवडाभर हे वॉर्डन वाहतूक कोंडी सुरळित करण्याचे काम पार पाडणार आहे. ...

मनसेच्या इशाऱ्यानंतर फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ; जान कुमार सानूला दिलाय २४ तासांचा अल्टिमेटम - Marathi News | Increased security in Film City following MNS warning; 24 hour ultimatum given to Jan kumar Sanu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेच्या इशाऱ्यानंतर फिल्म सिटीच्या सुरक्षेत वाढ; जान कुमार सानूला दिलाय २४ तासांचा अल्टिमेटम

सध्या सुरु असलेलं  १४ व्या हंगाम लोक फारसे बघत नाही. त्यामुळे टीआरपी मिळत नाही. त्यासाठी कलर्स मराठीने हा स्टंट केलेला आहे. ...

...तर उद्यापासून 'बिग बॉस'चं शूटिंग बंद; मनसेचा जान कुमार सानूसह कलर्सलाही इशारा - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has warned Jaan Kumar Sanu and Colors channel | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर उद्यापासून 'बिग बॉस'चं शूटिंग बंद; मनसेचा जान कुमार सानूसह कलर्सलाही इशारा

मनसेचे नेते अमेय खोपकर यांनी जान कुमार सानू याच्यासह कलर्स वाहिनीलाही इशारा दिला आहे.  ...

बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी - Marathi News | Colors apologizes to CM Uddhav Thackeray for jaan kumar sanu statement about marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बिग बॉसमध्ये मराठीचा अपमान; कलर्सनं मागितली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची माफी

जान कुमार सानूच्या विधानाविरोधात शिवसेना, मनसेनं घेतली होती आक्रमक भूमिका ...

तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी - Marathi News | will beat you soon mns threatens Jaan Kumar Sanu for disrespecting marathi in bigg boss 14 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तुला लवकरच थोबडवणार; मनसेची जान कुमार सानूला थेट धमकी

bigg boss 14 MNS: मराठीचा अपमान करणाऱ्या जान कुमार सानूला मनसेचा थेट इशारा ...

मनसेचा दणका, Flipkart ही आलं वठणीवर | MNS on Flipkart | Marathi Compulsion | Maharashtra News - Marathi News | MNS bang, Flipkart is on the rise MNS on Flipkart | Marathi Compulsion | Maharashtra News | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :मनसेचा दणका, Flipkart ही आलं वठणीवर | MNS on Flipkart | Marathi Compulsion | Maharashtra News

...

शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार - Marathi News | NCP leader Sharad Pawar and MNS chief Raj Thackeray will come together in Mumbai for an event | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवार अन् राज ठाकरे पुन्हा एकाच मंचावर येणार; संजय राऊतही सामील होणार

तिन्ही पक्षांचे हे दिग्गज नेते एकाच मंचावर येणार आहे.  ...