लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
जीएसटीच्या रक्कमेसंदर्भात महाविकास आघाडीतील संभ्रम दूर करावा - बाळा नांदगावकर  - Marathi News | confusion in Mahavikas alliance regarding amount of GST should be removed Bala Nandgaonkar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीएसटीच्या रक्कमेसंदर्भात महाविकास आघाडीतील संभ्रम दूर करावा - बाळा नांदगावकर 

MNS Bala Nandgaonkar : मनसेचा कार्यकर्ता सर्वसामान्यांच्या मदतीसाठी कुठेही कमी पडलेला नाही. त्यामुळे आगामी निवडणूकीत जनतेने याची जाणीव ठेवून मनसेच्या पाठी उभे राहिले पाहिजे. ...

... म्हणून राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला; शिवसेनेनं डिवचलं - Marathi News | Shiv Sena leader Abdul Sattar has reacted to the meeting between MNS chief Raj Thackeray and the governor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :... म्हणून राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद पवारांना भेटण्याचा सल्ला दिला; शिवसेनेनं डिवचलं

राज्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांनी राज ठाकरे आणि राज्यपालांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. ...

राज ठाकरेंनी राज्यपालांचा सल्ला ऐकला, शरद पवारांना फोन केला! - Marathi News | MNS Chief Raj Thackeray listens to Maharashtra Governor's advice and call to NCP Leader Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंनी राज्यपालांचा सल्ला ऐकला, शरद पवारांना फोन केला!

शरद पवार यांनी स्वत: राज ठाकरेंचा फोन आला असल्याची माहिती दिली आहे ...

राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?; राज्यपालांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं मजेशीर उत्तर - Marathi News | how is your Hindi so good ?; MNS Chief Raj Thackeray's funny answer to the Governor's question | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज, आपकी हिंदी इतनी अच्छी कैसी है?; राज्यपालांच्या प्रश्नाला राज ठाकरेंचं मजेशीर उत्तर

राज्यपाल आणि राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान काही  किस्सेही घडल्याची माहिती समोर आली आहे.  ...

राकेश पाटील हत्येमागे बिल्डराच्या हस्तकाचा हात, इमारतीच्या ग्रिलच्या कामावरुन वाद - Marathi News | Builder's aide hand behind Rakesh Patil's murder, dispute over building grill work | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राकेश पाटील हत्येमागे बिल्डराच्या हस्तकाचा हात, इमारतीच्या ग्रिलच्या कामावरुन वाद

Murder : या हत्येचा मुख्य सुत्रधार हा अंबरनाथमधील एका बडय़ा बांधकाम व्यवसायीकाचा हस्तक आहे. त्यामुळे नेमकी हत्या ग्रिलचे काम घेण्यावरुन झाले आहे की इतर कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहे. ...

Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा - Marathi News | Big Boss 14: I apologize to Marathi people; Apology to Jan Kumar Sanu after MNS Warning | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Big Boss 14 Video: यापुढे अशी चूक होणार नाही, मराठी माणसांची माफी मागतो; जान कुमार सानूचा माफीनामा

Big Boss 14, Jan Kumar Sanu Controversy on Marathi News: बिग बॉस १४ च्या मंगळवारी एपिसोडमध्ये जेव्हा शोचे स्पर्धक राहुल वैद्य आणि निक्की तांबोळी मराठी भाषेत बोलत होते तेव्हा जान कुमार सानूने त्यास विरोध केला ...

मनसेच्या उपशहर प्रमुखाचे मारेकरी सापडले; चारही आरोपींना अवघ्या दोन तासात अटक  - Marathi News | MNS deputy city chief's killer found; All four accused were arrested in just two hours | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या उपशहर प्रमुखाचे मारेकरी सापडले; चारही आरोपींना अवघ्या दोन तासात अटक 

MNS murder: नाकाबंदी वेळी गाडीची झडती घेतली असता हत्येसाठी वापरण्यात आलेली शस्त्रे त्या गाडीत सापडली आहेत. ...

शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले - Marathi News | Apology in pure Marathi; MNS ousts Uddhav Thackeray on Jan Kumar Sanu letter | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :शुद्ध मराठीतील माफीनामा; मनसेने जान कुमार सानूवरून उद्धव ठाकरेंना डिवचले

Big Boss jan kumar sanu: बिग बॉसच्या १४ व्या हंगामात निक्की तांबोळी आणि जान कुमार सानू यांच्यात वाद झाला. त्यावेळी निक्की तांबोळी मराठीत बोलत होती. त्यावरून जाननं राग व्यक्त केला. ...