लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
विधानसभेची परतफेड ! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी - Marathi News | MNS announces Rupali Patil's candidature for Pune graduate election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेची परतफेड ! पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मनसेकडून रुपाली पाटील यांना उमेदवारी

विधानसभा निवडणुकांवेळी मनसेने कसबा मतदार संघातून पाटील यांना उमेदवारी देण्याचा शब्द दिला होता. परंतु, ऐनवेळी शहरप्रमुख अजय शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. ...

कोरोना संकटकाळात वाहतूक व्यावसायिकांना दिलासा द्या; फायनान्स कंपन्यांवर मनसेचं धडकसत्र - Marathi News | Give relief to transport professionals in times of corona crisis; MNS Demand to finance companies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोना संकटकाळात वाहतूक व्यावसायिकांना दिलासा द्या; फायनान्स कंपन्यांवर मनसेचं धडकसत्र

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या हस्तक्षेपामुळे गेल्या महिन्यात बजाज फायनान्सने सुमारे १ लाख १९ हजार रिक्षामालकांचे, तर मनबा फायनान्सने सुमारे १२ हजार दुचाकीस्वारांचे चेक बाऊन्स चार्जेस आणि इतर ओव्हरड्यू चार्जेस माफ केले होते. ...

“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?” - Marathi News | Will Corona be in the temple only? MNS Asked question to Uddhav Thackeray Government | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“पुनःश्च हरी ॐ म्हणता अन् "हरी"लाच कोंडून ठेवता; कोरोना फक्त मंदिरातच होईल का?”

Coronavirus, Temple Reopening Issue, MNS Bala Nandgoankar, CM Uddhav Thackeray News: हा केवळ भावनेचा नाही तर तेथील संबधित हजारो व्यावसायिकांच्या उपजीविकेचा व रोजगाराचा देखील प्रश्न आहे असं त्यांनी म्हटलं आहे. ...

राकेश पाटीलच्या मारेकऱ्यांची केस न घेण्याचे वकील संघटनेचे आवाहन - Marathi News | Advocates' Association appeals not to take up the case of Rakesh Patil's killers | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राकेश पाटीलच्या मारेकऱ्यांची केस न घेण्याचे वकील संघटनेचे आवाहन

मनसेच्या वतीने अंबरनाथच्या रोटीरी सभागृहात राकेश पाटील यांच्यासाठी शोकसभा आयोजित करण्यात आली होती. ...

ITI शिक्षक 8 महिन्यांपासून पगाराविना, आता राज ठाकरेंकडूनच अपेक्षा - Marathi News | ITI teacher without salary for 8 months, now expect from Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ITI शिक्षक 8 महिन्यांपासून पगाराविना, आता राज ठाकरेंकडूनच अपेक्षा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (ITI) शिक्षकांचं राज्य सरकारकडून गेले ८ महिने थकलेलं वेतन व इतर समस्यांबद्दल 'महाराष्ट्र राज्य आय.टी.आय. तासिका शिक्षक संघर्ष समिती'च्या प्रतिनिधींनी कुष्णकुंज येथे जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली. ...

महाराष्ट्र सरकार घुसखोरांना कधी हुसकवणार?, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल - Marathi News | When will the Maharashtra government drive out the infiltrators ?, MNS questions the Thackeray government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र सरकार घुसखोरांना कधी हुसकवणार?, मनसेचा ठाकरे सरकारला सवाल

महाराष्ट्र सरकार ह्या घुसखोरांना केव्हा हुसकावणार?'', असा सवाल मनसेनं महाविकास आघाडी सरकारला विचारला आहे. ...

उपाशी झोपणाऱ्यांच पोट भरणारा 'माणुसकीचा फ्रिज'| Nitin Sardesai Help's Needy People For Food | Manse - Marathi News | 'Humanity's fridge' that fills the stomachs of hungry sleepers | Nitin Sardesai Help's Needy People For Food | Manse | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :उपाशी झोपणाऱ्यांच पोट भरणारा 'माणुसकीचा फ्रिज'| Nitin Sardesai Help's Needy People For Food | Manse

...

'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has criticized Shiv Sena leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; मनसेने फोटो ट्विट करत साधला निशाणा

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी राज्यपालांची घेतलेल्या भेटीचा फोटा ट्विट केला आहे. ...