लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
'काही लोक बोलताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की...'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has taunt to MNS chief Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काही लोक बोलताना अशा मान्यवरांची नावं घेतात, की...'; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील राज ठाकरेंनी केलेल्या आरोपावर निशाणा साधला आहे.  ...

ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी - Marathi News | case should be filed against the energy minister nitin raut demands mns | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऊर्जामंत्र्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा; महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची मागणी

आर्थिक लुबाडणुकीचा कट रचणारे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह महावितरण कंपनीच्या प्रमुख अधिकाऱ्यांविरोधात फसवणूक आणि मानसिक आघात पोहोचवण्याचा फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. ...

राज ठाकरे इन ऍक्शन मोड; कल्याणची जबाबदारी तीन खास शिलेदारांवर - Marathi News | mns raj thackeray gives special responsibility to 3 leaders ahead of kdmc election | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :राज ठाकरे इन ऍक्शन मोड; कल्याणची जबाबदारी तीन खास शिलेदारांवर

गळतीनंतर कल्याण-डोंबिवलीतील आजी-माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांशी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एकांतात वैयक्तिक चर्चा केली ...

राज साहेबांना सांग म्हणाल्याचा राग;मनसैनिकांनी टोलनाक्यावरील कामगाराला मारहाण - Marathi News | Anger for telling Raj Saheb; Mansainiks beat up a worker at Tolnaka | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राज साहेबांना सांग म्हणाल्याचा राग;मनसैनिकांनी टोलनाक्यावरील कामगाराला मारहाण

MNS sainik Beaten to Toll Naka Worker in Vashi : मराठी तरुणाने हिंदी कामगाराची बाजू घेत "राज साहेबांना सांग जा" असे वक्तव्य केल्याने मनसैनिकांनी त्याला चोप दिला.  ...

राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील - Marathi News | Raj Thackeray's statement only for publicity - Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरे यांचे वक्तव्य केवळ प्रसिद्धीसाठीच -जयंत पाटील

Jayant Patil on Raj Thackeray राज ठाकरे वीज बिलाच्या प्रश्नावर बेछुट आराेप करतात, असा टाेला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लगावला ...

पवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihanna - Marathi News | Pawar - Adani's gift, "Who is that woman?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihanna | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :पवार - अदानींची भेट, "कोण आहे ती बाई?" Raj Thackeray Bail | Gautam Adani | Sharad Pawar | Rihanna

...

वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप - Marathi News | Court grants bail to MNS chief Raj Thackeray in 2014 Vashi toll vandalism case amp | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :वाशी टोलनाका तोडफोड प्रकरण: राज ठाकरेंनी फेटाळला त्यांच्यावरील आरोप

५ मे राेजी होणार पुढील सुनावणी ...

लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे - Marathi News | Government shouldnt have risked Tendulkar Lata Mangeshkars reputation says Raj Thackeray amp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :लतादीदी, सचिन केंद्रामुळे झाले लक्ष्य- मनसे अध्यक्ष राज ठाकरे

पॉप सिंगर रिहानावरही केली टीका ...