महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
वानवडी क्षेत्रीय कार्यालयात कचरा टाकत आंदोलन केल्यावर मनसेवर गुन्हा दाखल करण्यात आला. पण आता मनसेने संबंधित अधिकाऱ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ...