लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार - Marathi News | MNS leader Avinash Jadhav had decided to go to Malanggad today to Aarti. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२७ एप्रिलला मनसे करणार श्री मलंगगडावर आरती; अटकेत असणाऱ्या अविनाश जाधवांचा एल्गार

मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी आज मलंगगडावर जाऊन आरती करण्याचा निर्णय घेतला होता. ...

‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; अमेय खोपकर संतापले, जलील यांच्यावर कारवाईची केली मागणी - Marathi News | MNS leader Ameya Khopkar has criticized Imtiaz Jalil. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘व्हायरस’ वेळीच ठेचायला हवेत; अमेय खोपकर संतापले, जलील यांच्यावर कारवाईची केली मागणी

अमेय खोपकर पुढे म्हणाले की, हा प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. ...

“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही” - Marathi News | MNS Sandeep Deshpande Targeted CM Uddhav Thackeray over Balasaheb Thackeray Memorial lands worship | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“बाळासाहेबांच्या विचाराचे खरे वारसदार राज ठाकरे; भूमिपूजन कोण करतंय महत्त्वाचं नाही”

एकीकडे देवेंद्र फडणवीस यांना आमंत्रण नसल्याने भाजपाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे मनसेनेही मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे ...

मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला - Marathi News | MNS's Hallabol agitation in Chakur! The protesters took the matter to the chief minister and took a panchnama of the problems | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मनसेचे चाकूरमध्ये हल्लाबोल आंदोलन ! आंदोलकांनी मुख्याधिकाऱ्यांनासोबत घेत समस्यांचा पंचनामा करून घेतला

MNS's Hallabol agitation शहरातील रस्त्याचे निकृष्ट काम, दुषित पाणी पुरवठा, तुंबलेल्या गटारी अशा समस्या आंदोलकांनी आक्रमकतेने मांडल्या. ...

Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे - Marathi News | coronavirus Maharashtra navnirman sena sandeep deshpande slams government over lockdown patients numbers increased | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus : लॉकडाऊनमुळे रुग्णसंख्या कमी झाल्याचं सिद्ध झालं नाही; आता लोकं रस्त्यावर उतरतील - संदीप देशपांडे

लोकांच्या आरोग्याचं संरक्षण करणं याला आमचं प्राधान्य असल्याचं म्हणत मुख्यमंत्र्यांनी दिले होते लॉकडाऊनचे संकेत ...

Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर - Marathi News | MNS Raju Patil Corona Positive MNS yogesh patil reached Pandharpur for Pooja | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :Raju Patil : राजू पाटील कोरोनाबाधित झाल्याचे कळताच, मनसे कार्यकर्त्याने गाठले पंढरपूर

MNS Raju Patil :राजू पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये युवकांची संख्या मोठी आहे. कल्याण डोंबिवलीसह  संपूर्ण राज्यातील मनसेमधील युवावर्ग राजू पाटील यांचे चाहते आहेत. ...

नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल - Marathi News | Why are the rules only for ordinary citizens ?; Question from MNS MLA Raju Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच का?; मनसे आमदार राजू पाटील यांचा सवाल

वडवली रेल्वे उड्डाण पूलाचे लोकार्पण शनिवारी सायंकाळी पाच वाजता एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार लोकार्पण ...

Bhandup Fire: "सरकारच्या स्थिरतेचं सोडा, आधी जनतेचे हाल थांबवा", मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल - Marathi News | mns leader bala nandgaonkar attacks state government over bhandup hospital fire | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Bhandup Fire: "सरकारच्या स्थिरतेचं सोडा, आधी जनतेचे हाल थांबवा", मनसेचा राज्य सरकारवर हल्लाबोल

Bhandup Fire: भांडूप येथील हॉस्पीटलला लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाल्याच्या घटनेवरुन मनसेने महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...