महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
रस्त्याची झालेली दुरावस्था पाहत स्थानिकांकडून तीन ठिकाणी रास्ता रोको करण्यात आलं होतं. रस्ते सुस्थितीत येत नाही तोवर टोलवसूली केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करण्याचा दिला इशारा. ...
मोफत लसीकरण करून मनसेने नागरिकांना वेळोवेळी दिलासा दिला आहे. अनेक लोकप्रतिनिधी पालिकेच्या लसीकरण केंद्राचा आधार घेत चमकोगिरी करत असताना मनसेने मात्र स्वखर्चाने मोफत लसीकरण कार्यक्रम घेत खऱ्या अर्थाने "करून दाखवले" असे म्हणणे वावगे ठरणार नाही. ...
संभाजी ब्रिगेड आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यातील वाद काही केल्या थांबताना दिसत नाहीय. संभाजी ब्रिगेडचे नेते अॅड.मनोज आखरे यांनी आता थेट राज ठाकरे यांना खुलं आव्हान दिलं आहे. ...