महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपच्या अध्यात्मिक आघाडीकडून वारंवार मागणी आणि आंदोलन करण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्यातील मंदिरे खुली करावीत, अशी मागणी करत सरकारला लक्ष्य केले होते ...
Amit Thackeray News: एरव्ही राजकीय मैदानात सभा आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून दिसणाऱ्या मनसेच्या अमित ठाकरे यांनी शिवाजीपार्क मैदानावर एका फुटबॉल स्पर्धेच्या सामन्यात मैदानात उतरून दमदार गोल मारत खेळाचा आनंद लुटला. ...
Raj Thackeray Vs Sharad Pawar: राज ठाकरेंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना शरद पवार यांनी त्यांना प्रबोधनकार ठाकरे यांचे विचार वाचण्याचा सल्ला दिला होता. ...
आता कुठं मिसरुड फुटलेल्या राष्ट्रवादीच्या आमदारानं राज ठाकरेंचं नाव उच्चारतानाही दहावेळा विचार करायला हवा. राज ठाकरेंवर मिटकरीसारख्या बगलबच्च्यांनी टीका करणं म्हणजे निव्वळ पोरकटपणा आहे. ...
Gajanan Kale: घरगुती हिंसाचार आणि जातीवाचक शेरेबाजीचा आरोप असणाऱ्या गजानन काळेंच्या पत्नी संजीवनी काळे यांनी आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. ...
MNS Raj Thackeray: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. दिवसेंदिवस हा वाद आता चिघळताना दिसत आहे. ...
Raj Thackeray Target Sharad Pawar: प्रबोधनकार ठाकरे हे तुम्हाला परवडणारे नाहीत. आणायचे असेल तर पूर्ण प्रबोधनकार ठाकरे आणा मग तुम्ही कुठे आहात ते कळेल. ...