लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मनसे नेत्याविरोधात महिला आक्रमक, गृहमंत्री म्हणतात | Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai - Marathi News | Home Minister says women are aggressive against MNS leader Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेत्याविरोधात महिला आक्रमक, गृहमंत्री म्हणतात | Gajanan Kale | Dilip Walse patil | Navi Mumbai

...

“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार - Marathi News | mns sandeep deshpande replied ncp over caste politics in the state | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :“राष्ट्रवादीचे संकुचित राजकारण महाराष्ट्र गेले २० वर्षे बघतोय”; मनसेचा पलटवार

आता मनसेकडून राष्ट्रवादीवर पलटवार करण्यात आला असून, राष्ट्रवादीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, असा टोला लगावण्यात आला आहे. ...

'पुणे कोणाच्या बापाचं नाय' हे मनसेनं लक्षात ठेवावं; श्रीमंत कोकाटेंचे वसंत मोरेंना प्रत्युत्तर - Marathi News | MNS should remember 'Whose father's hero is Pune'; Rich Cockatoo's reply to Vasant More | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पुणे कोणाच्या बापाचं नाय' हे मनसेनं लक्षात ठेवावं; श्रीमंत कोकाटेंचे वसंत मोरेंना प्रत्युत्तर

प्रवीण गायकवाड यांना पुण्यात फिरून न देणे हेही हास्यास्पदच ...

प्रविण गायकवाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका | Pravin Gaikwad On Raj Thackeray |Sambhaji Brigade VS MNS - Marathi News | Pravin Gaikwad's sharp criticism on Raj Thackeray | Pravin Gaikwad On Raj Thackeray | Sambhaji Brigade VS MNS | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रविण गायकवाडांची राज ठाकरेंवर खोचक टीका | Pravin Gaikwad On Raj Thackeray |Sambhaji Brigade VS MNS

...

गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या... - Marathi News | Sharmila Thackeray has reacted to the allegations against MNS leader Gajanan Kale. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे प्रकरणात मनसेकडून आली पहिल्यांदाच प्रतिक्रिया; शर्मिला ठाकरे म्हणाल्या...

मनसेचे नेते गजानन काळे यांच्यावर झालेल्या आरोपानंतर शर्मिला ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ...

गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश - Marathi News | State government takes important decision regarding MNS Leader Gajanan Kale; Orders given by the Home Minister Dilip Walse Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गजानन काळे यांच्याबाबत ठाकरे सरकारने घेतला महत्वाचा निर्णय; गृहमंत्र्यांनी दिले आदेश

गजानन काळे यांच्यावर पत्नीने गंभीर आरोप केल्यानंतर भाजपासह महाविकास आघाडीमधील महिला चांगल्याच आक्रमक पाहायला मिळत आहे ...

"कोरोनामुळे जग बंद करणार का?"; मनसेचा ठाकरे सरकारला टोला - Marathi News | MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government Over Corona Virus Vaccine | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"कोरोनामुळे जग बंद करणार का?"; मनसेचा ठाकरे सरकारला टोला

MNS Sharmila Thackeray Slams Thackeray Government : शर्मिला ठाकरे यांनी आपण अनेक दुर्धर आजरांसोबत जगतोय, कोरोनामुळे जग बंद करणार का? असा सवाल केला आहे. ...

Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा - Marathi News | Demand for arrest of MNS mayor Gajanan Kale; mahavikas aghadi's women gathered outside the Commissionerate of Police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video : मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या अटकेची मागणी; पोलीस आयुक्तालयाबाहेर माविआच्या महिला जमा

Gajanan Kale Case : गजानन काळे यांच्या पत्नी देखील उपस्थित आहेत. काळेंच्या विरोधात त्यांच्याच पत्नीने केलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झालेला आहे. ...