लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
MNS: “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”; मनसेचा प्रविण गायकवाड यांना इशारा - Marathi News | MNS Vasant More, Rupali Patil Thombare, warns Pravin Gaikwad over criticism on Raj Thackeray | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :संघर्ष चिघळणार? “लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करू”

राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला राज ठाकरे हा माणूस आता स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे अशी टीका प्रविण गायकवाड यांनी केली होती. ...

नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणे सरकारचीच जबाबदारी; शर्मिला ठाकरे यांचा निशाणा - Marathi News | It is the responsibility of the government to make two doses of the corona vaccine available to citizens says Sharmila Thackeray | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नागरिकांना कोरोना लसीचे दोन डोस उपलब्ध करून देणे सरकारचीच जबाबदारी; शर्मिला ठाकरे यांचा निशाणा

मनसेच्या डोंबिवली शहर मध्यवर्ती शाखेचे उद्घाटन शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह शहराध्यक्ष मनोज घरत, प्रकाश भोईर, राहूल कामत आणि महिला आघाडीच्या मंदा पाटील, आदी उपस्थित होते.  ...

मनसे नेत्याने आंदोलनानंतर पैसे घेतले | Gajanan Kale's Wife Sanjivani Files FIR | MNS Protest - Marathi News | MNS leader took money after agitation | Gajanan Kale's Wife Sanjivani Files FIR | MNS Protest | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसे नेत्याने आंदोलनानंतर पैसे घेतले | Gajanan Kale's Wife Sanjivani Files FIR | MNS Protest

...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले... - Marathi News | Raj Thackeray's reply to those who object to the history of Shivshahir Babasaheb Purandare; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासावर आक्षेप घेणाऱ्यांना राज ठाकरेंचं सणसणीत उत्तर; म्हणाले...

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे म्हणजे इतिहासाबरोबर वर्तमानाची जाग आणणारा महापुरुष : राज ठाकरेंनी उधळली स्तुतीसुमनं ...

प्रत्येक आंदोलनानंतर तोडपाणी केलं; मनसे नेते गजानन काळेंवर पत्नीचा गंभीर आरोप - Marathi News | Navi Mumbai Serious allegations of wife Sanjeevani against MNS Leader Gajanan Kale | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मनसे नेते गजानन काळेंनी कोट्यवधींची संपत्ती कशी जमवली?; पत्नीने केला खळबळजनक दावा

पोलिसांकडून प्रकरण मिटवण्यासाठी आपल्यासोबत सेटलमेंट करण्याचा प्रयत्न होत अहे, असा आरोपही संजीवनी यांनी यावेळी केला आहे. ...

‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया; राज ठाकरे यांना बहुतेक... - Marathi News | nawab malik replied raj thackeray over criticism statement on ncp | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :‘त्या’ विधानावर राष्ट्रवादीने दिली पहिली प्रतिक्रिया; राज ठाकरे यांना बहुतेक...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर महाराष्ट्रात जातीचा मुद्दा मोठा झाल्याचा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केला. ...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर; पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस बैठका घेणार - Marathi News | MNS president Raj Thackeray to visit Pune again from today; The party will hold two-day meetings with office bearers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून पुन्हा पुणे दौऱ्यावर; पक्ष पदाधिकाऱ्यांसोबत दोन दिवस बैठका घेणार

बाबासाहेब पुरंदरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार ...

बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे? - Marathi News | Maharashtra bjp leaders meets party leadership change of power discussion starts | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :बिरबलाची खिचडी; कधी पकेल कोण जाणे?

सत्ताबदलाबाबत फडणवीसांच्या पोटात काय, हे समजत नाही आणि तिकडे दिल्लीवाले थांग लागू देत नाहीत, ही भाजपवाल्यांची खरी गोची आहे! ...