लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | To criticize Sharad Pawar is to look at the sun and spit said Ajit Pawar to Raj Thackeray statement | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शरद पवारांवर टीका करणं म्हणजे सूर्याकडे बघून थुंकण्यासारखं; अजित पवारांचा राज ठाकरेंना टोला

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला होता ...

महाराष्ट्राचे 'फायर ब्रँड' राज ठाकरे 'फ्लॉवर' झाले का?; रुपाली ठोंबरेंचा बोचरा सवाल  - Marathi News | Maharashtra s Fire Brand leader Raj Thackeray become Flower Rupali patil Thombare targets ncp sharad pawar gudhi padwa melava | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचे 'फायर ब्रँड' राज ठाकरे 'फ्लॉवर' झाले का?; रुपाली ठोंबरेंचा बोचरा सवाल 

महाराष्ट्रात अनेक प्रश्न आहेत, त्यावर राज ठाकरेंनी चकार शब्दही काढला नाही : रुपाली ठोंबरे ...

राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात - Marathi News | Raj Thackeray just turns around and changes said Ajit Pawar beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज ठाकरे नुसती पलटी मारतात अन् सरड्यासारखे रंग बदलतात; अजित पवारांचा घणाघात

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी गुढी पाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला ...

'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान! - Marathi News | Sujat challenges Amit Thackeray to say hanuman chalisa first of Raj Thackeray statement of masjid speakers vs hanuman chalisa | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आधी अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा', सुजात आंबेडकर यांचं खुलं आव्हान!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांना सुजात आंबेडकर यांनी खुलं आव्हान दिलं आहे. मशिदीवरील भोंगे हटविण्याच्या राज ठाकरे यांच्या विधानाचा समाचार घेताना सुजात आंबेडकर यांनी आधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं म्हटलं आहे. ...

एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला - Marathi News | maharashtra minister Chhagan bhujbal targets mns chief raj thackeray gudhi padwa melava mahavikas aghadi shivsena ncp sharad pawar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकदा काय ईडीनं बोलावलं आणि इंजिन वेगळ्याच ट्रॅकवर गेलं; भुजबळांचा राज ठाकरेंना टोला

Raj Thackeray : शनिवारी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडव्यानिमित्त आयोजित मेळाव्यात अनेकांवर जोरदार टीका केली. यात त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांचंही नाव घेतलं होतं. ...

संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार! - Marathi News | mns leader sandeep deshpande reply to sanjay raut over his remarks over raj thackeray statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांचा भोंगा रोज सकाळी ९ वाजता वाजतोच, त्याला काय महत्व द्यायचं; मनसेचा पलटवार!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्षेपाच्या विधानाचे पडसाद आज राज्यभर उमटताना दिसत आहेत ...

मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात - Marathi News | Mumbai Police seized loud speaker at MNS Chandiwali office and detain Mahendra Bhanushali | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसे कार्यालयाबाहेरील भोंगे पोलिसांनी उतरवले, स्पीकरही जप्त; विभाग अध्यक्षाला घेतलं ताब्यात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे उतरवा नाहीतर मशिदींसमोर दुप्पट लाउडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावू असा इशारा पक्षाच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणात दिला. ...

VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला  - Marathi News | mns workers in mumbai started playing Hanuman Chalisa after Raj Thackerays speech | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :VIDEO: राज ठाकरेंच्या आदेशानंतर हनुमान चालिसा सुरू; मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लागला 

घाटकोपर येथील मनसेच्या कार्यालयावर लाऊडस्पीकर लावला; हनुमान चालिसा सुरू ...