लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांनी जाहीर केला मोठा निर्णय - Marathi News | Raj Thackeray Big Announcement declares that he does not want to take any risk so he will not meet anyone on his upcoming birthday  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता मी कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही"; राज ठाकरे यांचा मोठा निर्णय

ट्विटरवर ऑडियो क्लिप शेअर करत केली घोषणा ...

"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली - Marathi News | Raj Thackeray Led MNS Leader Troll Shivsena CM Uddhav Thackeray after Sanjay Pawar lost Rajya Sabha Elections 2022 Results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मी म्हणतोय ना तुला खासदार..."; मनसेने मुख्यमंत्री ठाकरेंची उडवली खिल्ली

शिवसेनेच्या संजय पवारांचा भाजपाने केला पराभव ...

Rajya Sabha Election 2022 : "संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात" - Marathi News | MNS Shalini Thackeray Slams Uddhav Thackeray Over Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संभाजीनगरमध्ये सत्यच बोललात; उद्धव ठाकरे म्हणून आपण शून्यच आहात"

MNS Shalini Thackeray Slams Uddhav Thackeray : मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे.  ...

शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं! - Marathi News | MNS MLA Raju Patil has criticized Shiv Sena after its defeat in Rajya Sabha elections. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना महाविकास आघाडीतील 'ढ' टीम; मनसेची टीका, राजू पाटलांनीही चांगलच सुनावलं!

शिवसेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या पराभवानंतर मनसेने पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...

Rajya Sabha Election 2022 : "सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल - Marathi News | MNS Gajanan Kale Slams Thackeray Government And Shivsena Over Rajya Sabha Election 2022 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सेना तोंडावर आपटली... तेल गेले, तूप गेले आणि हाती धुपाटणे आले"; मनसेचा हल्लाबोल

MNS Gajanan Kale Slams Shivsena : धनंजय महाडिकांच्या या विजयामध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) आखलेली खेळी यशस्वी ठरल्याचे दिसून आले. याच दरम्यान मनसेने शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे.  ...

"MIM ची मदत घेऊन जनाची नाही, पण...; शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं", मनसेचा खोचक टोला - Marathi News | MNS Gajanan Kale Slams thackeray government and Shivsena Over MIM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"MIM ची मदत घेऊन जनाची नाही, पण...; शिवसेनेचं ढोंगी हिंदुत्व उघडं पडलं", मनसेचा खोचक टोला

MNS Gajanan Kale And Thackeray Government : एमआयएमने महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला आहे. ...

बघा काय म्हणाल्या रुपाली पाटील ठोंबरे... | NCP's firebrand leader Rupali Patil Thombre on MNS | Pune - Marathi News | See what Rupali Patil Thombre said ... | NCP's firebrand leader Rupali Patil Thombre on MNS | Pune | Latest maharashtra Videos at Lokmat.com

महाराष्ट्र :बघा काय म्हणाल्या रुपाली पाटील ठोंबरे... | NCP's firebrand leader Rupali Patil Thombre on MNS | Pune

बघा काय म्हणाल्या रुपाली पाटील ठोंबरे... | NCP's firebrand leader Rupali Patil Thombre on MNS | Pune ...

राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय - Marathi News | Nilesh Mazire Leaders who left MNS are active in the party again in 48 hours, Vasant More meet Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंची किमया! मनसेला सोडचिठ्ठी दिलेले नेते ४८ तासांत पक्षात पुन्हा सक्रीय

निलेश माझिरे आणि वसंत मोरे यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी जात भेट घेतली ...