लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले - Marathi News | mns leader raj thackeray targets bhagat singh koshyari over his comments maharashtra business gujarati marvadi mumbai melava | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वय काय, बोलताय काय? राज्यपाल पदावर आहात म्हणून मान राखतो, राज ठाकरे कडाडले

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना राज ठाकरे यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ...

'मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिक, लवकरच पुस्तिका काढणार'- राज ठाकरे - Marathi News | Raj Thackeray | 'Strike rate of MNSs movement is highest, booklet will be released soon'- Raj Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मनसेच्या आंदोलनचा स्ट्राइक रेट सर्वाधिक, लवकरच पुस्तिका काढणार'- राज ठाकरे

'मनसेची आंदोलने दाबण्यासाठी काही यंत्रणा राबवल्या जातात.' ...

घरातून बाहेर न पडताही देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले, उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं; संदिप देशपांडेंचा टोला - Marathi News | mns leader sandeep deshpande targets shiv sena former shiv sena cm uddhav thackeray covid centre mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरातून बाहेर न पडताही देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले, उद्धव ठाकरेंचं कौतुक वाटतं; संदिप देशपांडेंचा टोला

मुंबईतील नेस्को सेंटरमध्ये मनसेच्या पदाधिकारांच्या मेळाव्यात बोलताना देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेचा बाण सोडला. ...

“एक दिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील,” मनसे नेते वसंत मोरेंनी व्यक्त केली नाराजी - Marathi News | mns pune leader vasant more unhappy how he gets treatment in party complaint mns chief raj thackeray election | Latest pune News at Lokmat.com

पुणे :“एक दिवस विठ्ठलाला माझ्या यातना कळतील,” मनसे नेते वसंत मोरेंनी व्यक्त केली नाराजी

मनसेतून असं का डावललं जातंय? पुणे शहरातला पक्षातला मी दहशतवादी आहे का असं वाटायला लागलंय; वाचा का म्हणाले मोरे असं. ...

Raj Thackeray: नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला! - Marathi News | Raj Thackeray: A meeting of MNS group presidents has been organized today at NESCO in Goregaon at 4 pm. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवं सरकार आल्यानंतर पहिलीच मोठी सभा; राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण?, उत्सुकता शिगेला!

Raj Thackeray: आज मुंबईतील गोरेगावमधील नेस्कोला दुपारी ४ वाजता मनसेच्या गटाध्यक्षांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ...

मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video - Marathi News | MNS's new tagline! The first teaser of Raj Thackeray's speech is released, watch the video | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मनसेची नवी टॅगलाईन! राज ठाकरेंच्या भाषणाचा पहिला टीझर प्रसिद्ध, पाहा Video

येत्या २७ नोव्हेंबरला गोरेगावच्या नेस्को इथं मुंबईतील गटाध्यक्ष मेळावा घेत आहेत. ...

'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले! - Marathi News | MNS leader Bala Nandgaonkar has criticized Karnataka Chief Minister Basavaraj Bommai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'हलवा आहे का?, ब्रमिष्ठ झाल्यासारखे दोन दिवस बरळताय'; नांदगावकर बोम्मईंवर संतापले!

बसवराज बोम्माईंच्या या विधानामुळे महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील या विधानाचा निषेध केला. ...

Navi Mumbai : हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसेच्या कार्यकर्त्यांनी दिला चोप - Marathi News | Navi Mumbai: MNS workers protested the hotel manager's refusal to play Marathi songs in the hotel | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :हॉटेलमध्ये मराठी गाणी वाजविण्यास हॉटेल चालकाचा नकार, मनसैनिकांनी दिला चोप

Navi Mumbai: कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी मराठी गाणे वाजविण्याची हॉटेल चालकांना विनंती केली. परंतु हॉटेल चालकाने मराठी गाणी वाजविण्यास नकार दिल्याने मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी हॉटेल चालकाला चोप दिल्याची घटना वाशी येथे घडली आहे. ...