महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
Raj Thackeray And Uddhav Thackeray: ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर महायुतीने सावध पवित्रा घेतल्याचे बोलले जात असले, तरी एका ज्येष्ठ नेत्यांनी याबाबत मोठे विधान केले आहे. ...
Uddhav Thackeray News: राज ठाकरे फक्त उद्धव ठाकरे यांच्याशी युती करणार की, महाविकास आघाडीत सामील होणार? उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती झालीच तर महाविकास आघाडी टिकणार की फुटणार? ...
मनसेच्या आंदोलनाची परिसरातील बारचालक धसका घेतील, अशी चर्चा होती. मात्र, या प्रकाराच्या दुसऱ्याच दिवशी तोडफोड झालेला नाइट रायडर्स बार आणि इतर लेडीज बार सुरूच असल्याचे पाहावयास मिळाले. ...
निवडणुकीसाठी हे राजकारण केले जाते मात्र यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीनंतर मनसे आणि उद्धव ठाकरे यांचे राजकारण पूर्णत: मुंबईतून संपून जाईल असं निशिकांत दुबे यांनी म्हटलं. ...
Raj Thackeray News: युती संदर्भात काय करायचे? त्याचा निर्णय मी घेईन, तुम्ही फक्त मुंबई महापालिका निवडणुकीच्या कामाला लागा, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे. ...