लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
बिल न दिल्याने मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार; मनसेच्या गोंधळानंतर झाले अंत्यसंस्कार  - Marathi News | Doctors refuse to pay for bills; The cremation took place after MNS confusion | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बिल न दिल्याने मृतदेह देण्यास डॉक्टरांचा नकार; मनसेच्या गोंधळानंतर झाले अंत्यसंस्कार 

अंबरनाथमध्ये एमआयडीसी भागात विजय कोवीड केअर सेंटर असून या सेंटर मध्ये बदलापूरच्या रहिवासी असलेल्या मीरा बनकर या महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते ...

महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्यास मनसैनिकांनी चोप देऊन काळे फासले  - Marathi News | The man who sent obscene messages and videos to women was beaten up by the militants | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :महिलेस अश्लील संदेश, व्हिडीओ पाठवणाऱ्यास मनसैनिकांनी चोप देऊन काळे फासले 

Crime News : लेखी माफी मागायला लावल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीत रविवारी घडली आहे.  ...

...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं - Marathi News | ... so now you pay attention in Baramati! MNS directly request to governor Bhagatsing koshyari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...म्हणून आता बारामतीत तुम्हीच लक्ष घाला! मनसेचं थेट राज्यपालांना साकडं

बारामती शहरातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस भीषण होत चालली आहे. ...

Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल - Marathi News | Coronavirus: A hospital with 40 oxygen beds was built in 5 days by MNS corporator Vasant More | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Coronavirus: मनसे नगरसेवकाचं कौतुकास्पद कार्य; ५ दिवसांत उभारलं ४० ऑक्सिजन बेड्सचं हॉस्पिटल

पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना बेड्स कमी पडत आहेत. अनेक रुग्णांना जमिनीवर उपचार करावे लागत आहेत. ...

श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड” - Marathi News | Raj Thackeray: MNS Target Shivsena & CM Uddhav Thackeray halfkin gets approval covaxin production | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :श्रेयवादाची लढाई! “हाफकिनला लसीची परवानगी राज ठाकरेंच्या पत्रामुळे आली; याला म्हणतात ठाकरे ब्रँड”

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे राज्यात सत्ताधारी शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे ...

Corona Maharashtra Updates: राज्यात कडक निर्बंध लागण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र - Marathi News | Corona Maharashtra Updates: MNS president Raj Thackeray letter to Prime Minister Narendra Modi | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :Corona Maharashtra Updates: राज्यात कडक निर्बंध लागण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र

Coronavirus Live Updates: देशातील पहिल्या काही रुग्णांमध्ये काही महाराष्ट्रात आढळले होते. तेव्हापासून राज्यात निव्वळ आकड्यांमध्ये मोजल्यास, सर्वाधिक रुग्ण आणि दुर्दैवाने सर्वाधिक मृत्यूदेखील झाले आहेत. ...

जिकडे सत्ता तिकडेच काम होऊ शकतात; म्हणूनच आम्ही भालकेंना सहकार्य करू : दिलीप धोत्रे - Marathi News | Wherever there is power, there can be work; That is why we will cooperate with Bhalke: Dilip Dhotre | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :जिकडे सत्ता तिकडेच काम होऊ शकतात; म्हणूनच आम्ही भालकेंना सहकार्य करू : दिलीप धोत्रे

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...

अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात - Marathi News | MNS supports NCP in Pandharpur by-election; Leaders landed in the campaign | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :अजितदादांची खेळी! पंढरपूर पोटनिवडणुकीत मनसेचा राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा; नेते उतरले प्रचारात

पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी छाननीत एकूण ३० उमेदवारांचे अर्ज वैध ठरविण्यात आले होते. ...