लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मनसे

मनसे, मराठी बातम्या

Mns, Latest Marathi News

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.
Read More
मराठी राजभाषा दिनी मनसे पाठवणार १ लाख पोस्टकार्ड शुभेच्छा पत्र - Marathi News | MNS to send 1 lakh postcard greeting cards on Marathi Official Language Day | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :मराठी राजभाषा दिनी मनसे पाठवणार १ लाख पोस्टकार्ड शुभेच्छा पत्र

मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते पोस्ट कार्डचे अनावरण ...

Nawab Malik: "छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा..."; मनसेची मलिकांना चपराक - Marathi News | Nawab Malik: 'Chhatrapati's hands were not up while chanting but; As soon as ED's horse is hit to nawab malik, MNS ameya khopkar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''छत्रपतींचा जयघोष करताना हात वर नव्हते पण; ED चा...''; मनसेची मलिकांना चपराक

राष्ट्रवादीचे प्रमुख नेते असलेल्या मलिक यांना ईडीने बुधवारी सकाळीच ताब्यात घेतले. तब्बल ८ तासांच्या चौकशीनंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. ...

जॉगिंगसाठी आले आणि आंदोलन करून गेले; शिवाजी पार्क मैदानावर कामाच्या विरोधात मनसेचे आंदोलन  - Marathi News | Came for jogging and went by agitation MNS agitation against work at mumbai dadar Shivaji Park ground | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जॉगिंगसाठी आले आणि आंदोलन करून गेले; शिवाजी पार्क मैदानावर कामाच्या विरोधात मनसेचे आंदोलन 

दादरच्या शिवाजी पार्क मैदानात पालिकेने खडी टाकल्याच्या निषेधार्थ मनसेच्यावतीने बुधवारी आंदोलन करण्यात आले. जॉगिंगसाठी आलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केले, अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये रंगली होती. ...

सुशोभीकरणाच्या मुद्द्यावरून शिवाजी पार्कात मनसेचे आंदोलन; पोलिसांनी घेतलं ताब्यात - Marathi News | MNS agitation in Shivaji Park on the issue of beautification; Police took him into custody | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छ.शिवाजी महाराज पार्कात शिवसेना-मनसे पुन्हा आमने-सामने

भविष्यात या मड ट्रॅकचा रस्ता म्हणून वापर करू शकतात त्यामुळे मैदानात पावित्र्य घालवू नका, अशी मुख्य मागणी मनसेची आहे. ...

जुना मुंबई-पुणे मार्ग होणार मोकळा; मनसे आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक - Marathi News | Old Mumbai-Pune route to be cleared; MNS MLAs held a meeting of officials | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :जुना मुंबई-पुणे मार्ग होणार मोकळा; मनसे आमदारांनी घेतली अधिकाऱ्यांची बैठक

जुन्या मुंबई- पूणे मार्गावरील कल्याण शीळ फाटा ते दहीसर दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक जास्त असते. ...

‘पक्ष सोडला तर बघून घेईन’; भाजपला गळती तर मनसेत इनकमिंग  - Marathi News | mns leader raju patil warns other not to leave mns on election kalyan dombivali | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :‘पक्ष सोडला तर बघून घेईन’; भाजपला गळती तर मनसेत इनकमिंग 

कल्याण- डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपला गळती लागली असताना मनसेत इनकमिंग सुरू झाले आहे. ...

भाजप व मनसेला उच्च न्यायालयाचा दंड; पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली - Marathi News | BJP and MNS fined by High Court Petition challenging restructuring rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजप व मनसेला उच्च न्यायालयाचा दंड; पुनर्रचनेला आव्हान देणारी याचिका फेटाळली

मुंबई महापालिकेच्या तोंडावर प्रभाग पुनर्रचनेला आव्हान देणाऱ्या दोन जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत. ...

डोंबिवलीत भाजपाला गळती तर मनसेत इनकमिंग सुरु; पक्ष सोडला तर...आमदार राजू पाटलांचा दम - Marathi News | In Dombivali, MLA Raju Patil criticized those who left MNS | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :मनसेत इनकमिंग सुरु तर भाजपाला गळती, आमदारांचा सज्जड दम; "पक्ष सोडला तर..."

डोंबिवली सव्रेक्ष हॉलमध्ये मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता ...