महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) हा महाराष्ट्रातील एक राजकीय पक्ष आहे. राज ठाकरे यांनी 9 मार्च 2006 रोजी या पक्षाची स्थापना केली. महाराष्ट्र राज्य आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे. Read More
वाडीवऱ्हे : वाडीवऱ्हे जवळील एका कंपनीत चार दिवसांपूर्वी पत्रा तूटून झालेल्या अपघातात दोन कामगारांचा मृत्यू झाला होता. याबाबत त्या कामगारांच्या कुटुंबीयांना मदत मिळावी तसेच या प्रकरणी त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्यांवर गुन्हा दाखल करावा अशा प्रकार ...
Delhi Capitals bus attacked by MNS, IPL 2022 : पोलिसांकडून त्या मनसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भादंवि कलम १४३, १४७, १४९ आणि ४२७ नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ...
केंद्राच्या वतीने विविध ठिकाणच्या पोस्ट ऑफीसमध्ये भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली असून त्यानुसार २७५ उमेदवारांची यादी प्रसिध्द करण्यात आली आहे. परंतु यामध्ये एकाही मराठी मुलाचा उल्लेख नसल्याने त्याच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आले. ...